शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

"बंगाल बनलाय अल कायदाचा अड्डा, येथील परिस्थिती काश्मीरपेक्षाही वाईट"

By बाळकृष्ण परब | Updated: November 15, 2020 16:00 IST

BJP News : भाजपाचे पश्चिम बंगालचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी आज राज्यातील परिस्थितीबाबत गंभीर आरोप केला आहे.

ठळक मुद्देकाही दिवसांपूर्वी कूचबिहारमध्ये अल कायदाच्या सदस्यांची ओळख पटवण्यात आली होती. त्यांचे नेटवर्क पश्चिम बंगालमध्ये विस्तारले आहेहे राज्य दहशतवाद्यांचा अड्डा बनले आहे. येथील परिस्थिती काश्मीरपेक्षा वाईट बनलेली आहेतृणमूलच्या सदस्यांनी आपली पद्धच बदलावी, अन्यथा त्यांना हॉस्पिटल किंवा स्मशानात जावं लागेल

कोलकाता - भाजपाचेपश्चिम बंगालचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी आज राज्यातील परिस्थितीबाबत गंभीर आरोप केला आहे. राज्यातील कुचबिहार भागात कुख्यात दहशतवादी संघटना असलेल्या अल कायदाच्या अनेक सदस्यांची ओळख पटवली गेली आहे, असा दावा दिलीप घोष यांनी केला आहे. बंगालमध्ये बसून हे दहशतवादी अल कायदाची मदत करत आहेत. ते देशातील शांतता बिघडवू पाहत आहेत. बंगालमध्ये या दहशतवाद्यांचे नेटवर्क विस्तारले आहे. त्याचा शोध घेणे गरजेचे आहे, असेही दिलीप घोष यांनी सांगितले.याबाबत दिलीप घोष म्हणाले की, काही दिवसांपूर्वी कूचबिहारमध्ये अल कायदाच्या सदस्यांची ओळख पटवण्यात आली होती. त्यांचे नेटवर्क पश्चिम बंगालमध्ये विस्तारले आहे. हे राज्य दहशतवाद्यांचा अड्डा बनले आहे. येथील परिस्थिती काश्मीरपेक्षा वाईट बनलेली आहे.यापूर्वी रविवारी दिलीप घोष म्हणाले होते की, भाजपा पश्चिम बंगालमध्ये सत्तेत आला तर राज्यात लोकशाही पुन्हा स्थापित होईल. त्यासोबतच त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनाही इशारा दिला होता. तृणमूलच्या सदस्यांनी आपली पद्धच बदलावी, अन्यथा त्यांना हॉस्पिटल किंवा स्मशानात जावं लागेल.दिलीप घोष पुढे म्हणाले की, पश्चिम बंगालमधील विधानसभेची निवडणूक ही केंद्रीय सुरक्षा दलांच्या देखरेखीखाली होईल. त्यामुळे सर्वसामान्यांना आतापर्यंत्र त्रास देणाऱ्या तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी पुढच्या सहा महिन्यांत सुधरावे. अन्यथा त्यांच्यावर रुग्णालयात जाण्याची वेळ येईल. त्यांचे हातपाय तोडले जातील.

 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालBJPभाजपाtmcठाणे महापालिका