शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

पत्नीशी भांडण झाल्याने निगडी येथे नवविवाहित तरुणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 14:05 IST

पत्नीशी भांडण झाल्याने निगडी येथे नवविवाहित तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी पहाटे साडेचारच्या सुमारास उघडकीस आली.

ठळक मुद्देदोन महिन्यापूर्वीच झाला होता विवाहभांडणाचा राग मनात धरून श्रावणने पंख्याला गळफास घेऊन केली आत्महत्या

पिंपरी : पत्नीशी भांडण झाल्याने निगडी येथे नवविवाहित तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी पहाटे साडेचारच्या सुमारास उघडकीस आली. श्रावण गोरख कुसाळकर असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्यांचा दोन महिन्यापूर्वीच विवाह झाला होता, त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रावण कुसाळकर (वय २६, रा. राहुल नगर, ओटा स्कीम, निगडी) याचे पत्नी नीता हिच्याबरोबत रविवारी रात्री कडाक्याचे भांडण झाले होते. श्रावण दारू पिऊन आला होता. दारूच्या नशेत त्याने पत्नी नीताला मारहाण, शिवीगाळ केली. हे भांडण ऐकून खालच्या मजल्यावर राहणारी नीताची बहीण वर आली आणि ती नीताला तिच्या घरी घेऊन गेली. भांडणाचा राग मनात धरून श्रावणने त्याच रात्री पहाटेच्या सुमारास पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. श्रावण आणि नीताचा दोन महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. निगडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडnigdiनिगडी