शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

"शासन म्हणजे असं वेगळ मोठं काही नाही, आपण म्हणजेच शासन होय, अर्थात...", मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2023 20:54 IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले, जनतेचे हित, जनकल्याणासाठीच आपण काम केले पाहिजे. त्यामुळे सामान्यांना सुख, समाधानाचे दिवस येतील.

पिंपरी : सर्व सामान्यांच्या हिताला प्राधान्य देणारं हे सरकार आहे. शासन म्हणजे असं वेगळ मोठं काही नाही. आपण म्हणजेच शासन होय. अर्थात सर्वसामान्य माणसे हेच खऱ्या अर्थाने शासन आहेत, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. 

दिंडोरीप्रणित श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग, अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ यांच्यातर्फे मोशी येथे शनिवारी महासत्संग मेळावा झाला. यावेळी गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, सुनेत्रा पवार आदी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले, जनतेचे हित, जनकल्याणासाठीच आपण काम केले पाहिजे. त्यामुळे सामान्यांना सुख, समाधानाचे दिवस येतील. अध्यात्मिक विकासातून राष्ट्र विकास साधता येतो. हेच या महासत्संग मेळाव्याचे ध्येय आहे. शासन पोहचू शकत नाही तेथे गुरुमाऊलींचे कार्य पोहोचते. या कार्याच्या माध्यमातून शासनाच्या योजना प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहचत आहेत. आम्ही राज्यकर्ते काम करतो आम्हाला अशा व्यक्तींकडून, उपक्रमांतून प्रेरणा मिळते.  पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड दिली पाहिजे. शासन यासाठी प्रयत्न करीत आहे. 

‘मी मुख्यमंत्री म्हणून आलेलो नाही’महासत्संगाच्या या अध्यात्मिक कार्यक्रमाला मी मुख्यमंत्री आहे म्हणून आलेलो नाही. तर, तुमच्या परिवारातील एक सदस्य म्हणून येथे आलो आहे. येथे आलेल्या प्रत्येकाने येथून जाताना समाजासाठी काहीतरी चांगले घेऊन जावे, असे आवाहन देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी केले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड