शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
2
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
4
उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!
5
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
6
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
7
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
8
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
9
मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?
10
Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम
11
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
12
"मला माझ्या नवऱ्यापासून वाचवा..."; महिलेने कारमधून मारली उडी, रस्त्यावरच घातला गोंधळ
13
"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका
14
चांद्रयान-5, तंत्रज्ञान , हायस्पीड रेल्वे अन् 10 ट्रिलियनची गुंतवणूक...भारत-जपानमध्ये १३ करार
15
सरिता हिची आत्महत्या नव्हेतर हत्याच... पती पुरुषोत्तम खानचंदानी यांचा आरोप
16
पंतप्रधान मोदींना जपानमध्ये मिळाली 'दारुम डॉल'; काय आहे या बाहुलीचा भारताशी संबंध?
17
"१९९१ मध्ये फसवणूक करूनच..."; सिद्धरामय्यांच्या एका विधानानं काँग्रेसच्या 'मतचोरी' प्रकरणाची 'लंका' लावली; भाजपला मिळाला आयता मुद्दा!
18
राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल; संजय राऊतांची टीका
19
मनोज जरांगे-पाटील यांना तात्काळ अटक करा; गुणरत्न सदावर्तेंची पोलीस महासंचालकांकडे मागणी
20
एअरपोर्टवर तरूणीच्या सामानाचं झालं 'चेकिंग'; पोलिसांनी बॅग उघडताच बसला धक्का.. आत काय निघालं?

प्रभाग बदलाची साशंकता होणार दूर

By admin | Updated: October 7, 2016 03:59 IST

प्रभाग, आरक्षण, समाविष्ट परिसराची माहिती लोकमतला मिळाली होती. हे प्रभाग १, अ, ब, क, ड या आरक्षणानुसार असणार आहेत

पिंपरी : प्रभाग, आरक्षण, समाविष्ट परिसराची माहिती लोकमतला मिळाली होती. हे प्रभाग १, अ, ब, क, ड या आरक्षणानुसार असणार आहेत. हा आराखडा त्रिसदस्यीय समितीस सादर केल्यानंतर दहा प्रभागांत बदल सुचविले होते. त्यात बदल काय झाले हे सोडतीत समजणार आहे.

४प्रभाग १ : आरक्षण १ अनूसचित जाती, ओबीसी. समाविष्ट भाग- चिखली गावठाण, तळवडे, आयटी पार्क, गणेशनगर, मोरेवस्ती, पाटीलनगर आदी.४ प्रभाग २ : आरक्षण : ओबीसी. समाविष्ट भाग- चिखली गावठाण काही भाग, कुदळवाडी, जाधववाडी, बोऱ्हाडेवस्ती, जाधववाडी, राजे शिवाजीनगर आदी.४ प्रभाग ३ : आरक्षण : ओबीसी. समाविष्ट भाग- मोशी गावठाण, डुडुळगाव, चोविसावाडी, वडमुखवाडी, चऱ्होली, गंधर्वनगरी, संत ज्ञानेश्वरनगर आदी.४ प्रभाग ४ : आरक्षण : अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी. समाविष्ट भाग- बोपखेल गावठाण, दिघी गावठाण, बनाचा ओढ्यापर्यंत आदी.४ प्रभाग ५ : आरक्षण : ओबीसी. समाविष्ट भाग- गवळीनगर, रामनगरी, संत तुकारामनगर, चक्रपाणी, ज्ञानेश्वरनगर आदी.४ प्रभाग ६ : आरक्षण : अनुसूचित जमाती, ओबीसी. समाविष्ट भाग- सद्गुरूनगर, चक्रपाणी वसाहत, धावडेवस्ती, भगतवस्ती आदी.४ प्रभाग ७ : आरक्षण : ओबीसी. समाविष्ट भाग- भोसरी गावठाण, गव्हाणेवस्ती, सँडवीक कॉलनी, खंडोबा माळ, शीतलबाग, लांडेवाडी, शांतीनगर आदी.४ प्रभाग ८ : आरक्षण : अनुसूचित जाती, ओबीसी. समाविष्ट भाग- केंद्रीय विहार, जयगणेश साम्राज्य, इंद्रायणीनगर, बालाजीनगर, गवळीमाथा, महाराष्ट्र कॉलनी आदी.४ प्रभाग ९ : आरक्षण : अनुसूचित जाती, ओबीसी. समाविष्ट भाग- विठ्ठलनगर, अंतरिक्ष सोसायटी, यशवंतनगर, नेहरुनगर, उद्यमनगर, अजमेरा, खराळवाडी, मासूळकर कॉलनी आदी.४ प्रभाग १० : आरक्षण : अनुसूचित जाती, ओबीसी. समाविष्ट भाग- शाहनूगर, संभाजीनगर, एचडीएफसी कॉलनी, दत्तनगर, विद्यानगर, इंदिरानगर, लालटोपीनगर, मोरवाडी आदी.४ प्रभाग ११ : आरक्षण : अनुसूचित जाती, ओबीसी. समाविष्ट भाग- कृष्णानगर, कोयनानगर, महात्मा फुलेनगर, नेवाळेवस्ती, पूर्णानगर, शरदनगर, हरगुडेवस्ती, स्वस्त घरकुल, अंजठानगर, दुर्गानगर आदी.४ प्रभाग १२ : आरक्षण : ओबीसी. समाविष्ट भाग- रुपीनगर, त्रिवेणीनगर, सहयोगनगर, ताम्हाणेवस्ती, म्हेत्रेवस्ती आदी.४ प्रभाग १३ : आरक्षण : अनुसूचित जाती, ओबीसी. समाविष्ट भाग- निगडी गावठाण, यमुनानगर प्राधिकरण आदी.४प्रभाग १४ : आरक्षण : ओबीसी. समाविष्ट भाग- काळभोरनगर, मोहननगर, रामनगर, दत्तनगर, तुळजाईवस्ती, विठ्ठलनगर, चिंचवडस्टेशन, गणेश व्हिजन आदी.४ प्रभाग १५ : आरक्षण : ओबीसी. समाविष्ट भाग- वाहतूकनगरी प्राधिकरण, सेक्टर २६,२७,२४ चा काही भाग, आकुर्डी गावठाण, गंगानगर आदी.४ प्रभाग १६ : आरक्षण : अनुसूचित जाती, ओबीसी. समाविष्ट भाग- मामुर्डी, किवळे, विकासनगर, रावेत, गुरूद्वारा, वाल्हेकरवाडी काही परिसर आदी.४प्रभाग १७ : आरक्षण : अनुसूचित जाती, ओबीसी. समाविष्ट भाग- वाल्हेकरवाडी काही भाग, चिंचवडेनगर, भोईरनगर, बिजलीनगर, दळवीनगर, प्रेमलोक पार्क आदी.४प्रभाग १८ : आरक्षण : ओबीसी. समाविष्ट भाग- चिंचवड गावठाण, पवनानगर, रस्टन कॉलनी, केशनगर, यशोपुरम, तानाजीनगर, दर्शन हॉल, एसकेएफ आदी.४ प्रभाग १९ : आरक्षण : अनुसूचित जाती, ओबीसी. समाविष्ट भाग- उद्योगगनर, क्वीन्स टाऊन, श्रीधरनगर, आनंदनगर, एम्पायर इस्टेस्ट, भाटनगर, भाजी मंडई आदी.४प्रभाग २० : आरक्षण : अनुसूचित जाती, ओबीसी. समाविष्ट भाग- संत तुकारामनगर, महात्मा फुलेनगर, महेशनगर, एचए, विशाल थिएटर, कासारवाडी कुंदननगरचा काही भाग आदी.४ प्रभाग २१ : आरक्षण : अनुसूचित जाती, ओबीसी. समाविष्ट भाग- पिंपरीगाव, अशोक थिएटर, वैष्णोदेवी मंदिर, मासूळकर, जिजामाता हॉस्पिटल, मिलिंदनगर.४ प्रभाग २२ : आरक्षण : ओबीसी. समाविष्ट भाग- पवनागनर, काळेवाडी, विजयनगर, आदर्शनगर, तापकीरनगर, जोतिबानगर आदी.४ प्रभाग २३ : आरक्षण : अनुसूचित जाती, ओबीसी. समाविष्ट भाग- शिवतीर्थनगर, समर्थनगर, पडवळनगर, सुंदर कालनी, साईनगर आदी.४प्रभाग २४ : आरक्षण : अनुसूचित जाती, ओबीसी. समाविष्ट भाग- गणेशनगर, म्हातोबानगर, क्रांतीनगर, पडवळनगर, गुजरनगर, बेलठिकानगर, मंगलनगर आदी.४प्रभाग २५ : आरक्षण : अनुसूचित जाती, ओबीसी. समाविष्ट भाग-पुनावळे, ताथवडे, भूमकरवस्ती, वाकड, काळाखडक आदी.४प्रभाग २६ : आरक्षण : अनुसूचित जाती, ओबीसी. समाविष्ट भाग- पिंपळे निलख, कस्पटेवस्ती, विशालनगर, कावेरीनगर, वेणूनगर, रक्षक सोसायटी आदी.४प्रभाग २७ : आरक्षण : अनुसूचित जाती, ओबीसी. समाविष्ट भाग-तापकीरनगर, श्रीनगर, बळीराम गार्डन, रहाटणी, सिंहगड, रहाटणी, रायगड कॉलनी आदी.४प्रभाग २८ : आरक्षण : अनुसूचित जाती, ओबीसी. समाविष्ट भाग- पिंपळे सौदागर, कुणाल आयकॉन, रोड लँड, मिलेनियम, शिवार गार्डन, कापसे लॉन, रामनगर आदी.४प्रभाग २९ : आरक्षण : अनुसूचित जमाती, ओबीसी. समाविष्ट भाग-क्रांतीनगर, जवळकरनगर, शिवनेरी कॉलनी, भालेकरनगर, पिंपळे गुरव, सुदर्शननगर, वैदूवस्ती आदी.४प्रभाग ३० : आरक्षण : अनुसूचित जाती, ओबीसी. समाविष्ट भाग- कासारवाडीचा काही भाग, फुगेवाडी, शंकरवाडी, दापोडी, सिद्धार्थनगर, कुंदननगर आदी.४प्रभाग ३१ : आरक्षण : अनुसूचित जाती, ओबीसी. समाविष्ट भाग- कीर्तिनगर, विनायकनगर, गणेशनगर, कवडेनगर, विद्यानगर काही भागी, उरो रुग्णालय, राजीव गांधीनगर आदी.४प्रभाग ३२ : आरक्षण : अनुसूचित जाती, ओबीसी. समाविष्ट भाग- सांगवी गावठाण, ढोरेनगर, मधुबन सोसायटी, जयमालानगर, कृष्णानगर, एसटी कॉलनी, शिवदत्तनगर, साईराज कॉलनी आदी.(प्रतिनिधी)