शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

साहेब, होर्डिंग्जवर कारवाई करायची आहे, मार्गदर्शन करा!

By नारायण बडगुजर | Updated: May 17, 2024 09:07 IST

कार्यादेशाबाबत ‘पीएमआरडीए’ कडून नगर सचिवांकडे पत्रव्यवहार

नारायण बडगुजर, लोकमत न्यूज नेटवर्क, पिंपरी (जि. पुणे) : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) अंतर्गत पुणे जिल्ह्यातील अनधिकृत होर्डिंग्ज, जाहिरात फलक, आकाशचिन्ह, बॅनर, फ्लेक्स हटविण्याबाबत निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे निविदा खुली करता आली नाही. आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत ती खुली करून अनधिकृत होर्डिंग्ज हटविण्यासाठी कार्यादेश देता यावा, यासाठी ‘पीएमआरडीए’ने नगरविकास सचिवांशी पत्रव्यवहार केला आहे.     गेल्यावर्षी पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत किवळे येथे होर्डिंगचा सांगाडा कोसळून पाच जणांना जीव गमवावा लागला होता. तेव्हापासून ‘पीएमआरडीए’ हद्दीतील धोकादायक होर्डिंगचा मुद्दा ऐरणीवर आला. त्यानंतर ‘पीएमआरडीए’ने आकाशचिन्ह परवाना कक्ष कार्यान्वित केला. या कक्षाने मार्चमध्ये १,०५७ होर्डिंग्जचे सर्वेक्षण केले. त्या सर्व हाेर्डिंग्जवाल्यांना नोटिसा बजावल्या आहेत. त्यापैकी ४७२ जणांना कारवाईबाबत अंतिम नोटीस दिली आहे. 

३ वेळा राबविली निविदा प्रक्रिया

- अनधिकृत होर्डिंग्ज,फ्लेक्स हटविण्यासाठी ठेकेदार नियुक्त करण्यात येणार आहे. - त्यानुसार निविदा मागवण्यात आल्या. दोनदा निविदा प्रसिद्ध केली. मात्र, त्याला प्रतिसाद न मिळाल्याने तिसऱ्यांदा निविदा मागवल्या.- त्यानंतर तीन निविदाधारक पात्र झाले. मात्र, आचारसंहिता लागू झाल्याने निविदा खुल्या करता आल्या नाहीत.

 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड