शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

दूध दरवाढीसाठी प्रतीक्षा, नायगाव येथे शेतक-यांची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 06:04 IST

जागतिक स्तरावर दुधाच्या भुकटीचे भाव गडगडले असल्याने आणि गुजरातमधून महाराष्ट्रात कमी दराने दूधपुरवठा होत असल्याने सहकारी संस्थांचे कमी झालेले दर वाढण्यासाठी शेतक-यांना काही दिवस वाट पाहावी लागेल, असे पुणे जिल्हा सहकारी दूध संघाचे संचालक बाळासाहेब नेवाळे यांनी स्पष्ट केले.

कामशेत : जागतिक स्तरावर दुधाच्या भुकटीचे भाव गडगडले असल्याने आणि गुजरातमधून महाराष्ट्रात कमी दराने दूधपुरवठा होत असल्याने सहकारी संस्थांचे कमी झालेले दर वाढण्यासाठी शेतक-यांना काही दिवस वाट पाहावी लागेल, असे पुणे जिल्हा सहकारी दूध संघाचे संचालक बाळासाहेब नेवाळे यांनी स्पष्ट केले.दूधउत्पादक शेतक-यांची आढावा बैठक नायगाव येथील दूध शीतकरण केंद्रावर रविवारी सकाळी पार पडली. दुधाचे पडलेले भाव वाढवून मिळावे अशी जोरदार मागणी दूध उत्पादकांनी केली. मावळ तालुक्यातील जिल्हा दूध संघाला दूध पुरवठा करणा-या संस्थांना तातडीने कर्ज देण्याची व्यवस्था करणार आहोत,असेनेवाळेयांनीसांगितले. दुधाच्या पडलेल्या दराची कारणमीमांसा नेवाळे यांनी विस्तृतपणे मांडली. दूध उत्पादकांनी घाबरून न जाता प्रतिकूल परिस्थितीत ही व्यवसाय टिकवण्यासाठी चिकाटीने उभे राहणे गरजेचे आहे असे आवाहन त्यांनी केले. मावळ तालुक्यात ५६ सहकारी दूध उत्पादक संस्था असून या संस्थांना नियमित दूधपुरवठा करणा-या शेतक-यांना नाबार्डकडून सबसिडी देऊन कर्ज देण्याचा विचार आहे. प्रत्येक शेतकºयाला दीड ते दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाचा पुरवठा केला जाणार आहे. शासनाची सबसिडी मिळवून देण्यासाठी दूध उत्पादक संघ पुढाकार घेणार आहे. आयसीआयसीआय बँकसुद्धा जिल्हा संघाला दूधपुरवठा करणाºया शेतक-यांना कर्ज देण्यासाठी पुढे येत आहे. यासाठी दूधउत्पादक सहकारी संस्थांना त्या शेतक-याबद्दल सहानुभूती व खात्री असली पाहिजे. अशा संस्थांनी संबंधित शेतक-यांच्या नावाने ठराव करून आमच्याकडे दाखल करावा. त्यामुळे सहकारी संस्थांना दूधपुरवठा करणा-या शेतक-यांचा विश्वास वाढेल.

 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड