शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

विवाहेच्छूंना प्रतीक्षा तुळशी विवाहाची, एक तारखेपासून उडणार लग्नाचे बार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 06:43 IST

दिवाळीनंतर अनेकांच्या घरी विवाहाचे वेध लागले आहेत. परंतु तुळशीविवाह झाल्यानंतरच लग्न करण्याची प्रथा आहे. त्यामुळे विवाहेच्छूंना एक तारखेपर्यंत प्रतीक्षाच करावी लागणार आहे.

पिंपरी : दिवाळीनंतर अनेकांच्या घरी विवाहाचे वेध लागले आहेत. परंतु तुळशीविवाह झाल्यानंतरच लग्न करण्याची प्रथा आहे. त्यामुळे विवाहेच्छूंना एक तारखेपर्यंत प्रतीक्षाच करावी लागणार आहे.कार्तिकी एकादशीपासून तुळशी विवाहास प्रारंभ होत आहे. या वर्षी दोन महिन्यांत विवाहाचे १२ मुहूर्त आहेत. लवकरच शहरात सनई-चौघड्याचे सूर कानी पडणार आहेत. विवाहेच्छू मुलांच्या कुटुंबीयांची प्रतीक्षा संपती आहे. मराठी महिन्यानुसार कार्तिकी एकादशीपासून तुळशी विवाहाला सुरुवात होत आहे. त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत विवाह पार पडतात. त्यानंतर विवाहेच्छूंच्या तारखा ठरणार आहेत. या पार्श्वभूमीवर शहरात अनेकांनी तुळशीविवाहापूर्वी साखरपुडा उरकून घेतला आहे. त्यामुळे लग्नाचे मुहूर्त ठरवून त्यानंतर मंगल कार्यालयाचे बुकिंग आणि लग्नाच्या खरेदीची लगबग शहरात पाहायला मिळणार आहे.शहरातील पुरोहितांकडे आता सोईनुसार लग्नाची तारीख ठरवण्यासाठी वधू-वर पित्यांची रीघ लागली आहे. तुळशी विवाह तसेच लग्नाचा जवळचा मुहूर्त साधण्यासाठी गर्दी होत आहे. या वर्षी लग्नासाठी १२ मुहूर्त आहेत. नोव्हेंबर महिन्यात २१, २३, २४, २५, २८, २९ या तारखांना मुहूर्त आहे. डिसेंबर महिन्यात ३,४,१०, ११, १२ व १४ या तारखांना लग्नमुहूर्त आहेत. त्यामुळे एक तारखेपासून शहरात लग्नाचे बार उडत असल्याने विवाहेच्छूंमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण आहे.जीएसटीमुळे अनेक वस्तू महागल्या आहेत. त्यामुळे लग्नासाठी वधू आणि वर यांचे नातेवाईक आखडता हात घेत आहेत. त्यामुळे बाजारपेठेतही लग्नसराईसारखे वातावरण दिसत नाही.