शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

भाजपातर्फे मतदार संपर्क अभियान

By admin | Updated: February 15, 2017 02:09 IST

प्रभाग क्रमांक २६ मधील भाजपा उमेदवार पदयात्रा, रॅली, कोपरासभा, सोसायट्यांमध्ये बैठका याद्वारे मतदारांपर्यंत पोहचत आहेत.

पिंपरी : प्रभाग क्रमांक २६ मधील भाजपा उमेदवार पदयात्रा, रॅली, कोपरासभा, सोसायट्यांमध्ये बैठका याद्वारे मतदारांपर्यंत पोहचत आहेत. तसेच वैयक्तिक गाठी-भेटीवर भर देत देऊन संपर्क अभियान राबवित आहेत. पिंपळे-निलख, जगताप डेअरी, वाकड, कस्पटेवस्ती, विशालनगर प्रभाग २६ मध्ये भाजपातर्फे ममता गायकवाड, आरती चोंधे, संदीप कस्पटे, तुषार कामठे रिंगणात आहेत. उमेदवारांच्या प्रचारासाठी भाजपाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप आले होते. पदयात्रा आणि कोपरा सभाद्वारे प्रचारास सुरुवात झाली. मात्र, यानंतर आता या उमेदवारांनी पायाला भिंगरी लावून व्यक्तिगत गाठीभेटी सुरु केल्या. मतदारांच्या अडचणी जाणून त्या सोडविण्याची ग्वाही देत आहेत. तुषार कामठे प्रभागातील युवा उमेदवार असून, त्यांनी प्रभागातील आणि वाकड परिसरातील अनेक कामे मार्गी लावली आहेत. त्यांच्याकडून केलेल्या जनहिताच्या कामांची दखल घेत भाजपाने त्यांना उमेदवारी दिली आहे. संदीप कस्पटे हे अभ्यासू आणि संयमी व्यक्तिमत्व म्हणून परिचित आहेत. तर आरती चोंधे यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे. प्रभागात त्यांचा जनसंपर्क आहे. सध्या नगरसेवक असलेल्या विनायक गायकवाड यांच्या पत्नी ममता गायकवाड यांना भाजपने रिंगणात उतरविले आहे. त्यामुळे प्रभागाच्या विकासासाठी भाजपाला साथ द्यावी, असे आवाहन उमेदवारांनी केले आहे. (प्रतिनिधी)