शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

राष्ट्रवादीच्या विकासाला मत द्या

By admin | Updated: February 15, 2017 02:08 IST

पिंपरी-चिंचवडचा विकास हा राष्ट्रवादी कॉँग्रेसने केला आहे. त्यासाठी माजी केंद्रीय कृषी मंत्री यांनी शहरासाठी २ हजार कोटी निधी उपलब्ध

पिंपरी : पिंपरी-चिंचवडचा विकास हा राष्ट्रवादी कॉँग्रेसने केला आहे. त्यासाठी माजी केंद्रीय कृषी मंत्री यांनी शहरासाठी २ हजार कोटी निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे शहराचा कमी कालावधीत कायापालट झाला आहे. पिंपरी-चिंचवड शहराशी कोणतेही शहर स्पर्धा करू शकत नाही, असे मत माजी कामगारमंत्री शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केले. प्र्रभाग क्र. १७ चे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब भोईर, राजेंद्र साळुंखे, आशाताई सूर्यवंशी, शोभाताई वाल्हेकर यांची प्रचार सभा झाली. त्या वेळी माजी मंत्री शशिकांत शिंदे बोलत होते. भाऊसाहेब भोईर यांनी प्रास्ताविक केले.यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे आदी उपस्थित होते. शशिकांत शिंदे पुढे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादी कॉँग्रेसने विकासाचा डोंगर उभा केला आहे. त्यामुळे भाऊसाहेब भोईर सत्ताधारी पक्षाच्या मागे न जाता ९ नगरसेवकांबरोबर राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला. भाजपा-शिवसेना एकीकडे एकमेकांची औकात काढत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्तेसाठी राष्ट्रवादीतून बाहेर पडणाऱ्या नगरसेवकांची संख्या अधिक होती. अशा वेळी केंद्र आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या मागे न लागता भाऊसाहेब भोईरांचा गट राष्ट्रवादीत आला. सत्तेपेक्षा त्यांनी विकासाला साथ दिली आहे. त्यांनी राजकारणापेक्षा समाजकारण आणि नाट्य, चित्रपट अशा कलाक्षेत्रातही योगदान दिले आहे.’’ संतोष पाटील यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)