शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

मराठी क्रांती मोर्चा चौक फलकाचे अनावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 02:10 IST

दरवर्षी क्रांतिदिनाला दिली जाणार मानवंदना

तळेगाव स्टेशन : मराठा क्रांती मोर्चाचे प्रतीक म्हणून तळेगाव-चाकण रस्त्यावरील सिंडिकेट बँकेसमोरील मराठा क्रांती चौकाचे नामकरण आणि स्मारकाचे अनावरण करण्यात आले.नऊ आॅगस्टला राज्यभर झालेल्या मराठा क्रांती मोर्चा आंदोलनाच्या अनुषंगाने जाहीर करण्यात आलेल्या ‘मराठा क्रांती चौक’ स्मारक अनावरण आणि नामकरण शिवस्वराज्यातील सरदार दाभाडे घराण्याच्या वारसदार दिवीजाराजे धवलसिंहराजे दाभाडे आणि देवीश्रीराजे धवलसिंहराजे दाभाडे भगिनींच्या हस्ते झाले.मावळचे आमदार बाळा भेगडे, उद्योजक किशोर आवारे, नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, उपनगराध्यक्ष संग्राम काकडे, अंजलीराजे दाभाडे, सत्येंद्रराजे दाभाडे, याज्ञसेनीराजे दाभाडे, सत्यशीलराजे दाभाडे, दिव्यलेखाराजे दाभाडे, अ‍ॅड. रवींद्र दाभाडे, सुलोचना आवारे, चंद्रभान खळदे, गणेश भेगडे, गणेश खांडगे, सुनील शेळके, संतोष दाभाडे पाटील, किरण ओसवाल, सुनील करंडे, संतोष शिंदे, अरुण भेगडे, प्रशांत ढोरे, संतोष लोणकर, महेश बेंजामीन, अमोल शेटे, सुनील पवार, सचिन टकले उपस्थित होते. दरवर्षी आॅगस्ट क्रांती दिनाला येथे मानवंदना दिली जाईल, याची ग्वाही आमदार भेगडे यांनी दिली. नवलाख उंब्रेचे सरपंच दत्तात्रेय पडवळ यांनी सूत्रसंचालन केले. सुशील सैंदाणे यांनी आभार मानले. समीर दाभाडे, शेखर दाभाडे, बळीराम वाघमारे, भीमसेन मिरजे यांच्यासह आदर्श रिक्षा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी नियोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. या वेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाmarathaमराठा