शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत पिंंपरी-चिंचवड परिसरात हगणदारी मुक्त सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 14:37 IST

हगणदारी मुक्त शहरासाठी दर सहा महिन्याला सर्वेक्षण करण्यात येते...

ठळक मुद्देपिंपरी-चिंचवड महापालिकेला ओडीएफ प्लस मानांकन

पिंपरी : केंद्र आणि राज्य शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गतपिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात हगणदारी मुक्त शहराचे सर्वेक्षण सुरू झाले आहे. ओडीएफ प्लस-प्लस असे सर्वेक्षण सुरू झाले असून राज्य सरकारचे पथक शहराची पाहणी करीत आहे. त्यानंतर हगणदारी मुक्त शहराचे मानांकन ठरणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेला ओडीएफ प्लस मानांकन मिळाले आहे. हगणदारी मुक्त शहरासाठी दर सहा महिन्याला सर्वेक्षण करण्यात येते. स्वच्छ भारत अभियानात शहराची पिछाडी झाल्याने मोठ्याप्रमाणावर टीका झाली होती. मानांकन वाढावे, यासाठी सत्ताधारी आणि प्रशासनाच्या वतीने प्रयत्न सुरू केले आहेत.  शहरात बुधवारपासून सर्वेक्षण सुरू झाले आहे. सर्वेक्षण करणारे पथक दाखल झाले असून सार्वजनिक ठिकाणी प्रात:विधीस नागरिक जातात का? सार्वजनिक स्वच्छतागृहांची अवस्था काय आहे. सांडपाणी आणि मैला यावर प्रक्रिया करणारे एसटीपी प्रकल्पांची सद्य:स्थिती काय आहे, याची पाहणी हे पथक करीत आहेत. पथकातील अधिकारी हे अचानकपणे घटनास्थळी येत असल्याने त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभाग, आणि प्रभाग अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली आहे. ..........................

माहिती अपलोड करण्याचे काम सुरू पथकातील अधिकारी हे प्रत्यक्ष स्थळाची पाहणी करून एका स्वच्छतागृहाचे किमान ६० छायाचित्रे टिपून ती सर्वेक्षणासाठी तयार केलेल्या संकेतस्थळावर अपलोड करीत आहेत. त्यामुळे आपला प्रभाग, झोपडपट्यांच्या परिसरात हगणदारी वाढू नये, यासाठी आरोग्य विभागाचे कर्मचारी सज्ज आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानGovernmentसरकार