शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

शहरात अनधिकृत १९८ धार्मिक स्थळे, महापालिकेने केली कारवाई सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 05:15 IST

शहरातील १९८ अनधिकृत धार्मिक स्थळे असून, महापालिकेने त्यावर कारवाई सुरू केली आहे. बुधवारी पुणे-नाशिक महामार्ग येथील अनधिकृत वीट बांधकाम असलेले काळूबाईचे मंदिरावर

पिंपरी : शहरातील १९८ अनधिकृत धार्मिक स्थळे असून, महापालिकेने त्यावर कारवाई सुरू केली आहे. बुधवारी पुणे-नाशिक महामार्ग येथील अनधिकृत वीट बांधकाम असलेले काळूबाईचे मंदिरावर अतिक्रमण विभागाने कारवाई केली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले आहे.अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. त्यानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेने अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई सुरू केली आहे. शासकीय जमिनीवर अनधिकृतपणे धार्मिक स्थळे उभी केली आहेत. काही अनधिकृत मंदिरे स्थलांतरित केली आहेत. तर, काही ठिकाणी अनधिकृत धार्मिक स्थळे तशीच आहेत. पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या वतीने काही दिवसांपूर्वी अनधिकृत धार्मिक स्थळांविरोधात कारवाई सुरू केली होती. त्यानंतर महापालिकेनेही कारवाई सुरू केली आहे. महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम व नियंत्रण विभागाने बोºहाडेवाडी मधील संभाजीनगर कॉलनी नंबर एक येथील अनधिकृत बांधकामावरदेखील कारवाई करण्यात आली.शहर परिसरात १९८ अनधिकृत धार्मिक स्थळे आहेत. त्यापैकी ३४ स्थळांवर कारवाई केली आहे. तसेच १२ बांधकामे संबंधित संस्थांनी स्वत:हून काढून घेतली आहे. उर्वरित धार्मिक स्थळे काढून घेण्यासंदर्भात नोटिसा दिल्या आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई सुरू केली आहे.- प्रशांत पाटील, कार्यकारी अभियंता

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड