शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

घरफोडीप्रकरणी दोघांना अटक, सहा गुन्हे उघडकीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 03:01 IST

कंबरेच्या खास तयार केलेल्या पट्ट्यात हत्यारे लपवून घरफोडी करणा-या दोन सराईत गुन्हेगारांना सांगवी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी सांगवी परिसरातीलच सहा गुन्हे उघडकीस आणले असून, तीन लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

नवी सांगवी : कंबरेच्या खास तयार केलेल्या पट्ट्यात हत्यारे लपवून घरफोडी करणा-या दोन सराईत गुन्हेगारांना सांगवी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी सांगवी परिसरातीलच सहा गुन्हे उघडकीस आणले असून, तीन लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जम्बो ऊर्फ रमेश काळे (वय २०), प्रीतेश संगु काळा (वय ३१, दोघेही मूळ रा. गुलबर्गा) अशी आरोपींची नावे आहेत.परिमंडळ तीनचे उपायुक्त गणेश शिंदे म्हणाले की, जितेश कोथिंबीरे व सुनील बोकड हे पोलीस कर्मचारी २७ नोव्हेंबर रोजी गस्त घालत असताना, त्यांना दोन व्यक्ती परिसरात संशयितरीत्या फिरत असल्याचे आढळून आले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे घरफोडीचे साहित्य सापडले.पोलिसांनी त्यांना अटक करून तपास केला असता, त्यांच्याकडून सांगवी परिसरात केलेले एकूण सहा गुन्हे उघडकीस आले. त्यांच्याकडून १२३ ग्रॅम सोन्याचे दागिने, ८५.१०० ग्रॅम चांदीचे दागिने व एक दुचाकी (एमएच १२ एएम ३८६०) असा एकूण तीन लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.कंबरेच्या पट्ट्यात लपवायचे घरफोडीची हत्यारेचोरट्यांनी घरफोडीचे साहित्य लपविण्यासाठी कंबरेचा खास बेल्ट बनवून घेतला होता. ज्यामध्ये बेल्टचा पुढे येणारा भाग चामड्याचा, तर मागील भागात लोखंडी कड्या लावण्यात आल्या होत्या. या कड्यांतून चोरटे घरफोडीची हत्यारे लपवीत असत.सांगवीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय चांदगुडे, पोलीस निरीक्षक गुन्हे अरविंद जोंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासपथकातील सहायक पोलीस निरीक्षक बलभीम ननवरे, देवेंद्र शिंदे, हवालदारसुनील बोकड, सुरेश खांडेकर, दिनेश देशमुख, पोलीस नाईक रोहिदास बोºहाडे, कैलास केदारी,पोलीस शिपाई आशिष डावखर, जितेश कोथिंबीरे, विनायक डोळस, गणेश तरंगे, शशिकांत देवकांत, दीपक पिसे यांनी ही कारवाई केली. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड