शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

‘स्मार्ट सिटी’तही जोपासली जातेय पारंपरिक शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 01:16 IST

चिखली, चऱ्होली भागामध्ये भात लावणीची लगबग सुरू; मजुरांना वाढली मागणी

मोशी : गेल्या आठवडाभरापासून पिंपरी-चिंचवड परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसाने भात खाचरे भरली असून, भात लावणीसाठी पोषक वातावरण तयार झाल्याने मोशी परिसरात भात लावणीची लगबग सुरू झाली असून, भाताची आवणी जवळजवळ अंतिम टप्प्यात आली आहे.असाच पाऊस चालू राहिल्यास भातलागवड शेतकऱ्यांच्या पथ्यावर पडणार असून, भरघोस पीक येण्याची अपेक्षा आहे. मोशी पंचक्रोशीतील चºहोली, चिखली, डुडुळगाव, चिंबळी, कुरुळी, मोई, निघोजे, मोशीतील जांभूळ शेत, सस्ते वाडी, आल्हाट वाडी, बोºहाडे वाडी, देहू रस्ता आदी भागांमध्ये भातलागवड केली जाते. मोशी, पिंपरी-चिंचवड शहराचे महत्त्वाचे उपनगर असून, या भागात मोठ्या प्रमाणात गृहप्रकल्प उभे राहत आहेत. यामुळे शेती नावालाच शिल्लक राहिली असल्याची खंत व्यक्त होत आहे. तसेच या आवणीसाठी मात्र मोठ्या प्रमाणात मजूर टंचाई भासत असून, कुशल मजूर नसल्याने भातलागवड करणाºया शेतकºयांची निराशा होत असून, भातलागवडी खालील क्षेत्र दिवसेंदिवस कमी होताना दिसून येत आहे. यामुळे शेतकºयांना भातलागवडीसाठी परप्रांतीय मजुरांचा आधार घ्यावा लागत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड