शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
2
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
3
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
6
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
7
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
8
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
9
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
10
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
11
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
12
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
13
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
14
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
15
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
16
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
17
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
18
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
19
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
20
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला

मतदार यादीबाबत हरकतींसाठी मुदत

By admin | Updated: December 1, 2015 03:37 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २६ (अ) काळभोरनगर या प्रभागाची पोटनिवडणूक घेण्यात येणार असून, त्यासाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २६ (अ) काळभोरनगर या प्रभागाची पोटनिवडणूक घेण्यात येणार असून, त्यासाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीबाबत हरकती व सूचना नोंदविण्यासाठी ५ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या प्रभागाचे नगरसेवक अविनाश टेकावडे यांची दोन महिन्यांपूर्वी हत्या झाल्याने ही जागा रिक्त आहे. या प्रभागात पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. यासाठी राज्य निवडणुक आयोगाच्या आदेशानुसार प्रारूप यादी तयार केली असून, हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. पिंपरीतील मुख्य प्रशासकीय इमारत, निगडी प्राधिकरणातील ‘अ’ क्षेत्रीय कार्यालय, आकुर्डीतील सहायक मंडलाधिकारी यांचे विभागीय कार्यालय, प्राधिकरणातील तहसील कार्यालय या ठिकाणी ३० नोव्हेंबर ते ५ डिसेंबर दरम्यान हरकती व सूचना सादर करता येऊ शकतात. दरम्यान, शहरातील विधानसभा मतदारसंघनिहायी मतदार यादी बनविण्याचे काम सुरू आहे. परंतुया मोहिमेला अंत्यत थंडा प्रतिसाद मिळत असल्याचे येथील काही अधिकऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)