शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

तीन दिवसांत ३२ बांधकामे भुईसपाट; शहर परिसरात कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 03:36 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने अनधिकृत बांधकामांविरोधातील मोहीम तीव्र केली आहे. महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने गेल्या तीन दिवसांत ३२ अनधिकृत बांधकामे पाडली आहेत.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने अनधिकृत बांधकामांविरोधातील मोहीम तीव्र केली आहे. महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने गेल्या तीन दिवसांत ३२ अनधिकृत बांधकामे पाडली आहेत.अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचे धोरण राज्य सरकारने स्वीकारले आहे. डिसेंबर २०१५ पर्यंतची बांधकामे नियमित करण्याचा निर्णय झाला आहे. त्यानंतरची बांधकामांवर कारवाई करावी, अशा सूचना दिल्या आहेत. मात्र, पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघात अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. याविषयी राष्टÑवादीने तक्रार केल्यानंतर महापालिका प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे.पिंपरी आणि चिंचवड विधानसभा परिसरातील अनधिकृत बांधकामे पाडण्यात आली आहेत. पिंपळे सौदागर परिसरातील १२ अनधिकृत शेड पाडण्यात आले आहेत. स्वराज गार्डन ते गोविंदगार्डन चौकापर्यंतच्या रस्त्यावर कारवाई करण्यात आली. त्यानंतर पिंपळे निलख बाणेर रस्त्यावरील अठरा मीटर रस्त्यावरील चारबांधकामे भुईसपाट करण्यात आली. त्यानंतर वाकड, पुलाजवळ आणि ताथवडे परिसरातील दहा पत्राशेड आणि तीन टपºयांवर कारवाई करण्यात आली. त्यासाठी दहा पोलीस, दहा मजूर यांच्या मार्फ त कारवाई करण्यात आली. तसेच अपघात होऊ नये म्हणून एक अग्निशामक दलाचे पथक, रुग्णवाहिका तैनात केली होती.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड