शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाला दगडाने मारहाण, बारा जणांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 21:17 IST

यात्रेला गेलेल्या युवकाच्या गाडीवर दगड मारून गाडीचे नुकसान करून तरुणाला व त्यांना सोडविण्यासाठी आलेल्या दोघांना मारहाण केल्याप्रकरणी दहा ते बारा जणांवर आज दि. ४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला

चाकण : कडाच्यावाडीत यात्रेला गेलेल्या युवकाच्या गाडीवर दगड मारून गाडीचे नुकसान करून तरुणाला व त्यांना सोडविण्यासाठी आलेल्या दोघांना मारहाण केल्याप्रकरणी दहा ते बारा जणांवर आज दि. ४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती अरुण लांडे यांनी दिली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हि घटना शनिवारी दि ३ रोजी रात्री ९ च्या सुमारास कडाचीवाडी येथील संदीप ठाकर यांच्या शेतात घडली. याबाबतची फिर्याद महादेव श्रीरंग गायकवाड ( वय २४, रा. कुंभारवाडा, पवनेश्वर मंदिराजवळ, पिंपरीगाव, पुणे ) यांनी दिली. याप्रकरणी गणेश भालेराव, खांडेभराड ( पूर्ण नाव नाही ) व त्यांचे ८ ते १० साथीदार यांच्यावर भादंवि कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ४२७, १४३, १४७, १४८ व १४९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबतची अधिक माहिती अशी कि, शनिवारी रात्री ९ वाजता फिर्यादी गायकवाड हे मित्र संदीप ठाकर यांचेकडे यात्रेसाठी आले असता त्यांच्या शेतात गप्पा मारत बसले असता, अचानक पाठीमागून आलेल्या आरोपींनी फिर्यादीने आणलेली मोटार क्रमांक एम एच १४ एफ जी ००१७ च्या मागील काचेवर दगड मारून नुकसान केले. फिर्यादी दगड का मारला हे विचारण्यासाठी गेले असता त्यांनाही दगडाने मारून जखमी केले. तसेच गजानन ठाकर व विष्णू ठाकर हे त्यांना सोडविण्यासाठी गेले असता त्यांनाही हाताने मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केली. पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार शेख हे पुढील तपास करीत आहेत.