शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

तळेगाव दाभाडे आगार : एसटी महामंडळाला १६० कोटींचा तोटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 01:43 IST

पोलिसांच्या आशीर्वादाने चालणारी अवैध वाहतूक, तालुक्यातील रस्त्यांची झालेली चाळण यासह विविध कारणांमुळे गेल्या ५३ वर्षांत तोटा वाढत गेला असल्याने तळेगाव एसटी आगाराला आत्तापर्यंत १६० कोटींचा तोटा झाला आहे.

वडगाव मावळ - पोलिसांच्या आशीर्वादाने चालणारी अवैध वाहतूक, तालुक्यातील रस्त्यांची झालेली चाळण यासह विविध कारणांमुळे गेल्या ५३ वर्षांत तोटा वाढत गेला असल्याने तळेगाव एसटी आगाराला आत्तापर्यंत १६० कोटींचा तोटा झाला आहे.या आगाराची स्थापना १९६३ मध्ये झाली. ४७ बस असून, २४० कामगार आहेत. आगाराच्या परीक्षेत्रात पिंपरी-चिंचवड ते खंडाळा अशा पूर्व, पश्चिम भागात मुळशी ते खांडी कुसूर तसेच डोंगरी भागातील गावे, वाड्या आहेत. परिसरात यापूर्वी प्रवासासाठी एसटी बस हे एकमेव साधन होते. त्यामुळे तोटा होत नव्हता. परंतु कालांतराने अवैध प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू झाली. खराब रस्त्यांमुळे बसचे नुकसान होऊ लागले. डिझेलच्या व स्पेअर पार्टच्या किमतीत वाढ झाल्यामुळे तोटा वाढत गेल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.आगार व्यवस्थापक वसंत आरगडे म्हणाले की, गाव तेथे एसटी ही योजना मावळात लागू होती. परंतु अवैध वाहतुकीने डोके वर काढल्याने उत्पन्नावर परिणाम झाला आहे. तालुक्यात कामशेत, पवनानगर, कान्हे, टाकवे, तळेगाव स्टेशन, इंदोरी, सोमाटने फाटा आदी भागांत बस उभ्या करण्यासाठी जागा नसते. बस स्थानकावर अवैध प्रवासी वाहने उभी केली जातात. बसचालकाला मारहाण, दमदाटी केली जाते. पोलीस कारवाईचे केवळ नाटक करतात. खासगी वाहनांवर कारवाईकरण्याचा अधिकार एसटीच्या अधिकाºयांना आहे. परंतु त्यापूर्वी पोलिसांनाही कल्पना देऊन सोबत न्यावे लागते. त्यामुळे पोलीसच खासगी वाहनचालकांना या बाबींची कल्पना देतात. त्यामुळे कारवाईत अडथळे येतात.लांब पल्ल्याच्याबसचे उत्पन्न चांगलेतुळजापूर, पंढरपूर, कºहाड, नाशिक, बीड, कोल्हापूर, शिर्डी, महाड, बोरिवली या लांबपल्ल्याच्या बस या आगारातून धावतात. त्यांचे उत्पन्न चांगले आहे. परंतु अन्य मार्गावरील उत्पन्न कमी व खर्च जास्त असल्याने तोटा वाढत चालला आहे. महिन्याला ४५ ते ६० लाख तोटा होत आहे. आत्तापर्यंत १६० कोटींच्याघरात तोटा झाल्याची माहिती आगार व्यवस्थापक वसंत आरगडे यांनी दिली.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड