शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

‘सारथी’वरील तक्रारींची दखल घ्या, नागरिकांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 01:45 IST

महापालिका : मानवी हक्क संरक्षण, जनजागृती संस्थेतर्फे मागणी

पिंपळे गुरव : महापालिकेच्या सारथी हेल्पलाइनवरील तक्रारींना प्राधान्य दिले जात नाही. त्यामुळे अनेक नागरी सुविधांची येथे कमतरता आहे. नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा होत नसल्याने तक्रारींत वाढ होत आहे. तक्रारींचा निपटारा त्वरित करावा, अशी मागणी मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संस्थेने केली आहे. संस्थेचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे ही मागणी करण्यात आली आहे.

महापालिकेच्या ‘सारथी’ हेल्पलाइनच्या माध्यमातून नागरिकांनी दोन लाख पंधरा हजार तक्रारी केल्या होत्या. त्यांपैकी २१२० तक्रारी प्रलंबित आहेत. जानेवारी २०१७ पासून आॅगस्ट २०१८ पर्यंत शासकीय पोर्टल, एसएमएस सारथी हेल्पलाइन, सोशल मीडिया, मोबाईल अ‍ॅप यांसारख्या माध्यमातून तक्रारी आलेल्या आहेत. तक्रारींचा पूर्ण निपटारा होत नाही. आयुक्तांना याबाबत निवेदन दिले आहे. संस्थेचे शहर उपाध्यक्ष विकास शहाणे, मुरलीधर दळवी, संगीता जोगदंड, अरुण मुसळे, अ‍ॅड. सचिन काळे यांची या निवेदनावर स्वाक्षरी आहे.नागरी समस्यांमुळे शहराची पिछाडीविविध नागरी समस्यांमुळे पिंपरी-चिंचवड शहरातील सुविधांवर परिणाम झाला. त्यामुळे राहण्यायोग्य शहरांच्या सर्वेक्षणात पिंपरी-चिंचवडची पिछाडी झाली. या सर्वेक्षणात शहराला ६९ क्रमांक मिळाला आहे. या सर्वेक्षणात पुणे अव्वलस्थानी आहे. स्वच्छतेच्या बाबतीत पुणे महापालिकेने अनेक उपाययोजना केल्या आहेत. महापालिका आयुक्त कर्मचाऱ्यांना सुधारणा करण्यास सांगतात. मात्र त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड