शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वाइन फ्लू’ने झाला आणखी एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 07:21 IST

स्वाइन फ्लूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शहरातील आणखी एका व्यक्तीचा बळी घेतला. सातारा येथून उपचारासाठी आणलेल्या ७३ वर्षीय इसमाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला

पिंपरी : स्वाइन फ्लूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शहरातील आणखी एका व्यक्तीचा बळी घेतला. सातारा येथून उपचारासाठी आणलेल्या ७३ वर्षीय इसमाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. या रुग्णाला सर्दी, तापाचा त्रास होऊ लागल्याने १४ जुलै रोजी निगडीतील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याच दिवशी घशातील द्रव तपासणीसाठी पाठविण्यात आला. अधिक त्रास जाणवू लागल्याने संबंधित रुग्णाला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले. रविवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळल्याने शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नवीन रुग्ण वाढल्यामुळे शहरातील स्वाइन फ्लू रुग्णांची संख्या १९८ वर पोचली आहे. आतापर्यंत २५ जणांचा मृत्यू झाला आहे. चार संशयितांच्या घशातील द्रव प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले.आठवड्यात १६ रुग्णआठवड्यात शहरात स्वाइन फ्लूचे १६ रुग्ण आढळले आहेत. ३१५ रुग्ण सर्दी, तापासारख्या आजारांनी त्रस्त झाले असल्याचे आढळले आहे. ३४ रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. एकूण ६ हजार २५३ संशयितांना टॅमी फ्लूच्या गोळ्यांचे वाटप करण्यात आल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून देण्यात आली.