शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

सुहास गरुड यांनी स्वीकारला पदभार

By admin | Updated: May 10, 2017 03:40 IST

सुहास गरुड यांनी हवेलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी पदाची सूत्रे सोमवारी (दि. ८) स्वीकारली. गरुड आपल्या कार्यालयात

लोकमत न्यूज नेटवर्कलोणी काळभोर : सुहास गरुड यांनी हवेलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी पदाची सूत्रे सोमवारी (दि. ८) स्वीकारली. गरुड आपल्या कार्यालयात येणार आहेत हे समजताच कदमवाकवस्ती ग्रामपंचायती समोरचे आवारात सर्वसामान्य नागरिकांनी त्यांना भेटून अभिनंदन करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. आपल्या पोलीसनिरीक्षकपदाच्या कारकिर्दीत लँड, सॅडमाफियांसमवेत लहान-मोठे गुन्हेगार व त्यांच्या टोळ्यांवर वचक ठेवून त्यांचा सिंघम स्टाईलने बीमोड करणारे व सर्वसामान्य नागरिकांना न्याय देणारे सुहास गरुड यांची नियुक्ती हवेलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून झाल्याचे समजताच गुडांना घाम फुटला असून, सर्वसामान्यांना आनंद झाला आहे.पोलीस अधिकाऱ्याच्या नुकत्याच झालेल्या बदल्यांमध्ये सुहास गरुड यांची नियुक्ती हवेलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून झाल्याचे समजताच सर्वसामान्यांना आनंद झाला असून, गुंडांची पाचावर धारण बसली आहे. गरुड यांनी देहूरोड व लोणी काळभोर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून काम केले असल्याने त्यांना तालुक्याची माहिती असल्याने व पदोन्नतीमुळे त्याचे कार्यक्षेत्र वाढल्याने ते पूर्वीपेक्षा जोमदार कामगिरी करणार, असा विश्वास सर्वसामान्यांना असल्याने सिंघम इज बॅक अशी चर्चा होत असून, गुन्हेगारी क्षेत्र मात्र हादरून गेले आहे.