शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीवरून कामावर जाण्यासाठी निघालेल्या तिघांवर निगडीत धारदार शस्त्राने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 11:26 IST

दुचाकीवरून कामावर जाण्यासाठी दुचाकीवरून निघालेल्या तिघांवर एका मोटारीतून पाठलाग करणाऱ्या पाच जणांनी धारदार शस्त्राने हल्ला केला. शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारास निगडीजवळ पुणे गेट हॉटेलसमोर हा प्रकार घडला.

ठळक मुद्देघटनेत तिघेही जखमी झाले असून त्यांच्यावर पिंपरीतील वायसीएम रूग्णालयात उपचार सुरूस्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने जप्त केले होते दोन पिस्तूल

देहूरोड : दुचाकीवरून कामावर जाण्यासाठी दुचाकीवरून निघालेल्या तिघांवर एका मोटारीतून पाठलाग करणाऱ्या पाच जणांनी धारदार शस्त्राने हल्ला केला. शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारास निगडीजवळ पुणे गेट हॉटेलसमोर हा प्रकार घडला. हल्लेखोरांनी सुरूवातीला त्यांच्या दुचाकीला धडक मारून चिरडण्याचा प्रयत्न केला. घटनेत तिघेही जखमी झाले असून त्यांच्यावर पिंपरीतील वायसीएम रूग्णालयात उपचार सुरू आहेत.राजकुमार कलिमूर्ती (४१), सतीशकुमार स्वामी कन्नु (३२) आणि अरविंद कुमार राजकुमार (१८ , सर्व रा. एम. बी. कॅम्प, देहूरोड) अशी जखमींची नावे आहेत. पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाला असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. सुरेश भिगानिया याच्याबरोबर जखमींचे पूर्वी भांडण झाले होते. त्यावेळी त्याच्या घरावर दगडफेक करून मोठे नुकसान करण्यात आले होते. त्यानंतर काही दिवसांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने भिगानिया याच्याकडून दोन पिस्तूल जप्त केले होते. या पार्श्वभूमीवर आजचा हल्ला झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. देहूरोड पोलीस पुढील तपास सुरु केला आहे.

टॅग्स :dehuroadदेहूरोडpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड