शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

मावळ मतदार संघात पेडन्यूज प्रसिद्धीवर प्रशासनाची राहणार करडी नजर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2019 18:05 IST

कोणत्याही माध्यमातून पेज न्यूजव्दारे उमेदवारांनी प्रचार करणे हे निवडणूक आयोगाच्या नियमाचे उल्लंघन आहे.

मावळ : कोणत्याही माध्यमातून पेज न्यूजव्दारे उमेदवारांनी प्रचार करणे हे निवडणूक आयोगाच्या नियमाचे उल्लंघन आहे. असे प्रकार निदर्शनास आल्यावर  त्वरीत नोटीस बजविण्यात येईल. तसेच अशा पेडन्यूजवर प्रशासकीय अधिकारी व निवडणुक आयोगाने करडी नजर ठेवावी अशा सूचना खर्च विषयक  निवडणूक निरीक्षक विजयकुमार चड्डा यांनी दिला विजयकुमार चड्डा ( आयआरएस ) यांनी गुरूवारी मावळ लोकसभा मतदार संघातील मावळ पंचायत समितीत अधिकाºयांची बैठक घेऊन सुचना दिल्या. यावेळी  सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुभाष भागडे, अतिरिक्त अधिकारी रणजीत देसाई, आचारसंहिता कक्षप्रमुख शरदचंद्र माळी ,नायब तहसीलदार सुनंदा पाटील, लोणावळा विभागाचे विभागीय पोलिस अधिकारी ज्ञानेश्वर शिवतरे, देहूरोड  विभागाचे गणपत माडगूळकर यांच्यासह पोलिस निरीक्षक व शासकीय अधिकारी उपस्थित होते. पेडन्यूज, पेट्रोलपंप, हॉटेल, ढाबे, दारूची  दुकाने यांवर कडवी नजर ठेवण्याचे आदेश यावेळी दिले.कोणत्याही उमेदवाराने जाहीरात  प्रसिद्ध करण्यापूर्वी प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. उमेदवाराने पेडन्यूजव्दारे प्रचार केल्याचे आढळल्यास त्वरीत नोटीस बजवून त्याचा खुलासा विचारावा. भरारी पथकांनी विविधसभा व इतर प्रकारांच्या ठिकानी जाऊन करडी नजर ठेवावी. उमेदवाराला  ७० लाख रुपये खर्चाची मर्यादा आहे. उमेदवार केलेला खर्च दाखवतात की नाही यावर बारीक लक्ष ठेवावे. अशा विविध सूचना यावेळी चड्डा यांनी दिल्या. तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या कामकाजाची पाहणी केली.. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडmaval-pcमावळLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकVotingमतदान