शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

स्पेन दौऱ्यावरील उधळपट्टीचे सत्ताधारी-विरोधकांकडून समर्थन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 01:01 IST

श्रावण हर्डीकर : चांगल्या गोष्टींची अंमलबजावणी करून शहर करणार स्मार्ट

पिंपरी : स्मार्ट सिटीच्या बार्सिलोना दौºयावर उधळपट्टी केल्याचे महापालिका सत्ताधारी आणि विरोधकांनी समर्थन केले आहे. शहर विकासासाठी दौरे आवश्यक आहेत, अशी भूमिका पदाधिका-यांनी घेतली आहे. ‘बार्सिलोना दौºयातून नागरिकांच्या साह्याने शहराचे सुयोग्य नियोजन, सक्षम वाहतूकसेवा, मूलभूत सेवा-सुविधा पुरविण्यावर भर दिला जाणार आहे. विकास आराखड्याच्या भविष्यातील नियोजनात त्याचा उपयोग केला जाणार असल्याचे या वेळी सांगितले. ‘दौºयातील चांगल्या गोष्टींची अंमलबजावणी करून शहर स्मार्ट करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.

स्पेनमधील बार्सिलोना येथे स्मार्ट सिटी काँग्रेसचे आयोजन केले होते. त्यासाठी स्मार्ट सिटीचे महापौर राहुल जाधव, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डीकर, विरोधी पक्षनेते दत्ता साने, सदस्य प्रमोद कुटे, सचिन चिखले, उपकार्यकारी अधिकारी निळकंठ पोमण, सह शहर अभियंता राजन पाटील आदी सहभागी झाले होते, तर आमदार लक्ष्मण जगताप स्वखर्चाने या दौºयात सहभागी झाले होते. या दौºयात बांधकाम व्यावसायिकही सहभागी झाले होते. त्यामुळे स्पेन दौरा, त्यावरील खर्च, आयुक्तांचा सेल्फी यावर जोरदार टीका झाली होती. काँग्रेसने अहवाल सादर करण्याचे आव्हान सत्ताधाºयांना दिले होते. त्या पार्श्वभूमीवर आज पत्रकार परिषद झाली. महापौर राहुल जाधव, आयुक्त श्रावण हर्डीकर, पक्षनेते एकनाथ पवार व विरोधी पक्षनेते दत्ता साने उपस्थित होते.दहा दिवसांच्या युरोप दौºयासाठी दीड लाख खर्च येतो. स्पेन दौºयासाठी एका व्यक्तीला तीन ते साडेतीन लाख खर्च आला आहे, ही उधळपट्टी आहे, अशी टीका शिवसेनेने केली आहे. त्यावर प्रशासनाच्या वतीने आयुक्त म्हणाले, ‘‘स्पेन दौºयाची परवानगी शासनाकडून मिळाली आहे. अभ्यास दौरे हे आकस्मिक किंवा प्रासंगिक असतात. त्यामुळे अन्य कामांसाठी करण्यात येणारी निविदा प्रक्रिया या ठिकाणी राबविली जात नाही. दौºयासाठी असणारी सर्व प्रक्रिया पूर्ण केली जाईल.’’