शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

सफाई कामगारांच्या प्रश्नांवर तोडगा, महापालिकेत बैठक, संघटनांची कार्यवाही करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 04:22 IST

अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस कामगार संघटनेचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. सुधाकरन पणीकर यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेतील सफाई कामगारांच्या विविध समस्यांबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर व संबंधित अधिकारी यांच्या समवेत सोमवारीआढावा बैठक घेतली. बैठकीत सफाई कामगारांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.

पिंपरी : अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस कामगार संघटनेचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. सुधाकरन पणीकर यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेतील सफाई कामगारांच्या विविध समस्यांबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर व संबंधित अधिकारी यांच्या समवेत सोमवारीआढावाबैठक घेतली. बैठकीत सफाई कामगारांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.आयुक्त कार्यालयात झालेल्या या बैठकीस आरोग्य कार्यकारी अधिकारी विजय खोराटे, सहायक आयुक्त चंद्रकांत इंदलकर, कार्यकारी अभियंता देवाअण्णा गट्टुवार, प्रशासन अधिकारी राजेश आगळे, रमेश वस्ते, सहायक आरोग्याधिकारी गणेश देशपांडे, कामगार कल्याण अधिकारी विजय साबळे, सफाई मजदूर काँग्रेस शहर अध्यक्ष संतोषकुमार नायडू, उपाध्यक्षप्रेमचंद चनाल, राजू परदेशी, कार्याध्यक्ष राजू खैरे, सरचिटणीस दिलीप मोटा, अ‍ॅन्थोनी बनसोडे, राजेश टक्कले, सुरेश जाधव, रमेश विटकर, बबन छजलाने, रेखा सरपटा, शांताराम बाल्मिकी, अजय चव्हाण, भारत आवडे आदी उपस्थित होते. बैठकीत मांडलेल्या विविध समस्यांबाबत लवकर कार्यवाही करणेबाबत डॉ. सुधाकरन पणीकर यांनी मागणी केली. तसेच महापालिकेने सफाई कर्मचाºयांसंबंधी केलेल्या इतर कामांबाबत समाधान व्यक्त केले.या बैठकीत लाड समितीच्या शिफारसीनुसार मिळणाºया सुविधा व त्यांची अंमलबजावणीबाबत, सफाई कामगारांची रिक्त पदे भरणेबाबत, सफाई कर्मचारी यांना शासकीय सुटीच्या दिवशी काम केल्याबद्दल दीडपट वेतन अदा करणेबाबत, सुधारित आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत पहिला व दुसरा लाभ मंजूर करताना शैक्षणिक अर्हता व जात पडताळणी अट शिथिल करणेबाबत, सफाई कर्मचारी यांना घरे बांधून देणेबाबत, वैद्यकीय विभागातील कर्मचारी यांना शनिवारच्या दिवशीचे कामकाज वेळेबाबत, आजारी असलेल्या कर्मचारी यांचे बदलीबाबत, सफाई कर्मचारी तक्रार निवारण समितीचे पुनर्गठन करण्याबाबत तसेच तदअनुषंगिक महापालिकेतील सफाई कामगारांच्या समस्यांबाबत चर्चा करण्यात आली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड