शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

सिमेंटच्या जंगलातही जपली परंपरा, अनेक ठिकाणी काढण्यात आल्या बैलांच्या मिरवणुका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 00:22 IST

स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणा-या पिंपरी-चिंचवड शहराच्या ग्रामीण भागात आजही पारंपरिक सण-उत्सव सुरू असतात. वाल्हेकरवाडी येथे भाद्रपदी बैलपोळा साजरा करून ग्रामसंस्कृतीचे दर्शन घडले.

पिंपरी : स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणा-या पिंपरी-चिंचवड शहराच्या ग्रामीण भागात आजही पारंपरिक सण-उत्सव सुरू असतात. वाल्हेकरवाडी येथे भाद्रपदी बैलपोळा साजरा करून ग्रामसंस्कृतीचे दर्शन घडले.गावाचे महानगर आणि महानगराचे आता स्मार्ट सिटीत रूपांतर होत आहे. महापालिकेच्या हद्दीत वसलेल्या वाल्हेकरवाडीत आजही अनेक शेतकरी परंपरा आणि संस्कृतीचे जतन करताना दिसतात. नागरीकरण वाढले असले, तरी पारंपरिक सण अजूनही टिकून आहेत. तसेच या परिसरात आजही मोठ्या प्रमाणावर शेतकरी शेती करतात. भाद्रपदी पोळा या भागात साजरा केला जातो. अनेक शेतकरी, ग्रामस्थांनी बैलांना सजवून त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करीत मिरवणुका काढल्या.या मिरवणुकीत चिंचवडे, भोईर, गावडे, वाल्हेकर, भालके, आहेर, पडवळ, साठे, शिवले आदी शेतकºयांच्या बैलजोड्या सहभागी होत असतात. मिरवणुकीत चंद्रहास वाल्हेकर, नंदकुमार शिवले, पांडुरंग शिवले, रामदास वाल्हेकर, रामभाऊ वाल्हेकर, हनुमंत वाल्हेकर, रवींद्र वाल्हेकर, ज्ञानेश्वर वाल्हेकर, प्रवीण वाल्हेकर, राजाराम वाल्हेकर, भगवान जगताप, महादू वाल्हेकर, संदीप वाल्हेकर, विलास वाल्हेकर,अनिल वाल्हेकर, निखिल वाल्हेकर, सोपान वाल्हेकर, प्रदीप वाल्हेकर, प्रकाश वाल्हेकर, झुंबर शिवले, शिवाजी शिवले, वाल्मिक शिवले यांनी बैलांच्या मिरवणुका काढत संस्कृतीचे दर्शन घडविले.त्याचबरोबर सचिन चिंचवडे, शंकर चिंचवडे, अनिल चिंचवडे, नाना पडवळ, दत्ता चिंचवडे यांनीही आपल्या बैलांची मिरवणूक काढली. वाल्हेकवाडी, चिंचवडेनगर, चिंचवडगावातून मिरवणूक काढण्यात आली होती. पारपंरिक वाद्यांच्या गजरात भंडारा उधळत ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरास प्रदक्षिणा घालून मिरवणुकीची सांगता झाली.