शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बैठकीत राडा : शिवसेना महिला पदाधिकाऱ्याला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 05:02 IST

भोसरी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या बैठकीत आजी-माजी पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक खडाजंगी झाली

पिंपरी : भोसरी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या बैठकीत आजी-माजी पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक खडाजंगी झाली. या वेळी शिवसेनेच्या माजी शहरप्रमुखाने विद्यमान महिला जिल्हा संघटिकेस अर्वाच्य शिवीगाळ करीत मारहाण केली. या प्रकरणी निगडी पोलिसांत माजी शहरप्रमुख बाजीराव लांडे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.शहरातील तीनपैकी भोसरी व पिंपरी या मतदारसंघांवर शिवसेनेने दावा केला होता. जागा वाटपात पिंपरी शिवसेनेला व भोसरी भाजपला गेला आहे. शिवसेनेच्या भोसरी मतदारसंघातील पदाधिकाºयांची बैठक इरफान सय्यद यांच्या चिंचवड शाहूनगर येथील कार्यालयात झाली.कार्यकर्ते मते मांडत असताना माजी शहर प्रमुख बाजीराव लांडे यांनी माजी खासदारांमुळे वाट लागली आहे. त्यांनी पक्षसंघटना संपविली आहे, असा आरोप केला. जिल्हा संघटिका सुलभा उबाळे यांनी त्यांच्या विधानावर आक्षेप घेतला. यामुळे लांडे हे उबाळे यांच्या अंगावर धाऊन गेले आणि थोबाडीत मारून अर्वाच्य शिवीगाळ केली. मध्यस्थी करणाºयांनाही लांडे यांनी धक्काबुक्की करीत मारहाण केली. त्यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी लांडे यांची धुलाई केली.पोलिसांत गुन्हा दाखलसुलभा उबाळे यांनी निगडी पोलिसांत फिर्याद दिली आहे. आढळराव यांनी हा मतदारसंघ भाजपाला घालविला. त्यांनी शिवसेनेचे वाटोळे केले, असे लांडे म्हणाले. त्यानंतर वाद वाढत गेला. लांडे यांनी उबाळेंना शिवीगाळ करीत मारहाण केली. मध्यस्थी करणाºया महिलांनाही लांडे यांनी मारहाण करीत शिवीगाळ केली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliticsराजकारण