शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

क्रांतिवीर चापेकर बंधुंच्या शौर्यगाथेवर ''शाहिरीजागर'' : प्रतिशोध दिन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 12:49 IST

क्रांतिवीर चापेकर बंधुंनी २२ जून १८९७ रोजी इंग्रज अधिकारी वाल्टर्स रँड याला बंदुकीने वेधले म्हणून हा दिवस प्रतिशोध दिन म्हणून संबोधला जातो.

ठळक मुद्देयुवाशाहिरांनी गायली चापेकरांच्या पराक्रम गाथा 

पराग कुंकुलोळ चिंचवड : क्रांतिवीर चापेकर बंधुंनी २२ जून १८९७ रोजी इंग्रज अधिकारी वाल्टर्स रँड याला बंदुकीने वेधले म्हणून हा दिवस प्रतिशोध दिन म्हणून संबोधला जातो. चापेकर बंधुंच्या याच पराक्रमाचा पोवाडा शाहिरीजागर या युवाशाहिरांच्या पथकाने सादर केला आहे. चिंचवडगाव येथील 'चापेकर वाडा' या क्रांतीतिर्थावर या पोवाड्याचे सादरीकरण व चित्रीकरण झाले आहे. लोककलावंत आसाराम कसबे यांनी काही वर्षांपूर्वी लिहीलेला हा पोवाडा युवाशाहीर चारूदत्त जाधव याने गायला आहे. आदेश देरवणकर (ढोलकी), अजय चव्हाण ( हारमोनियम) , शुभम साळवे (टाळ), निखिल बनकर , प्रतीक लोखंडे, हृषीकेश राहिंज (कोरस) अशी साथसंगत या पोवाड्यास मिळाली आहे. विजय कापसे व हर्ष राऊत यांची साथ तसेच हर्ष कलगोत्रा याने ध्वनी मुद्रण केले आहे. त्याबरोबरच निमेश हिरवे, कुणाल अभंग व अथर्व पुराणिक यांनी छायाचित्रण केले आहे.चापेकर बंधुंचे बालपण, त्याकाळातील दुष्काळ व प्लेगची साथ व त्याबरोबरच इंग्रजाकडून होणारे अत्याचार त्याच अत्याचाराचा बिमोड करण्यासाठी चापेकरांनी घेतलेला धाडसी निर्णय व रँडचा वध असा समग्र पोवाडा आपल्याला क्रांतीवीर चापेकर बंधुच्या पराक्रमाची साक्ष देणारा आहे.चापेकर स्मारक समितीचे गिरीशजी प्रभुणे, सिध्देश्वर इंगळे, मारूती वाघमारे यांचे विशेष सहकार्य व आसाराम कसबे यांचे मार्गदर्शन या पोवाड्यास मिळाले आहे. हा पोवाडा शाहिरीजागर युट्युब चॅनेलवर २२ जूनपासून पाहायला मिळणार आहे.

.................

विविध पोवाडे, शाहीर, शाहिरी परंपरा, शाहिरी बाज व इतिहास या विषयांवरील डॉक्युमेंट्रीजमधून लोकांसमोर शाहिरी नव्याने घेऊन जाण्याचा शाहिरीजागर या युटुबचॅनेलचा प्रवास सुरू आहे. युवापिढीने हाती घेतलेल्या या कायार्ची समाजातून प्रशंसा होत आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडhistoryइतिहासmusicसंगीत