शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

सिंधुताई सपकाळ यांना सावित्री पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2019 01:25 IST

चिखली येथे एसएसपी शिक्षण संस्थेतर्फे ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचा सावित्री पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

पिंपरी - चिखली येथे एसएसपी शिक्षण संस्थेतर्फे ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचा सावित्री पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. या वेळी सत्काराला उत्तर देताना त्या म्हणाल्या, की गरिबीत लाजू नका. श्रीमंती आली तर माजू नका. प्रत्येकाच्या आयुष्यात वाटेवर काटे असतात. तुमच्याही वाटेत आहेत. काट्यांशी मैत्री करा, काटे बोचले तरी सहन करा. संकटांवर मात करा आणि तुमच्याकडे येणाऱ्या सर्वांच्या दु:खावर प्रेमाने फुंकर घाला, असा जगण्याचा सल्ला ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांनी दिला.चिखलीतील नेवाळे वस्ती येथील एसएसपी शिक्षण संस्थेच्या गणेश इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने दिला जाणारा पहिला ‘सावित्री पुरस्कार’ देऊन सिंधूताई सपकाळ यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एस. बी. पाटील, नगरसेविका स्वीनल म्हेत्रे, हर्षदा साने, प्राची मळेकर, गणेश पाटील, आकाश पाटील, मंगेश पाटील, स्नेहल पाटील, प्राचार्या सोफियाबानो इनामदार, शाळेचे प्रशासकीय अधिकारी प्रकाश गायकवाड, सल्लागार रितू गुळवणी, व्यवस्थापक सुनील शेवाळे, दापोडी येथील गणेश स्कूलचे प्राचार्य दत्तात्रय घारे, माजी प्रशिक्षण अधिकारी हरी भारती, राजेश व्हटकर आदींसह पालक, विद्यार्थी उपस्थित होते.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड