शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सरपंच, ग्रामसेवकावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा

By admin | Updated: June 10, 2017 02:10 IST

ग्रामपंचायत सदस्यांनी केलेल्या बेकायदा बांधकामाची तक्रार दिल्यामुळे कासारसाई ग्रामपंचायतीच्या सभेत सुनावणीसाठी

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : ग्रामपंचायत सदस्यांनी केलेल्या बेकायदा बांधकामाची तक्रार दिल्यामुळे कासारसाई ग्रामपंचायतीच्या सभेत सुनावणीसाठी बोलावण्यात आलेले लक्ष्मण दशरथ थोरवे (वय ४५) यांना धक्काबुक्की, जातीवाचक शिवीगाळ केली. अशा आरोपाची त्यांनी हिंजवडी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. कासारासाई गावचे सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी यांच्यासह ११ जणांवर हिंजवडी पोलीस ठाण्यात दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (अ‍ॅट्रॉसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांकडे दाखल झालेल्या फिर्यादीनुसार ललित आनंद शिंदे (सरपंच), स्वप्नील नामदेव रासकर (ग्रामसेवक), युवराज हनुमंत कलाटे (सदस्य), कर्मचारी केतन सुरेश शितोळे, कासारसाई सरपंच ललित आनंद शिंदे, ग्रामसेवक स्वप्नील नामदेव रासकर, ग्रामपंचायत सदस्य युवराज हनुमंत कलाटे, केतन सुरेश शितोळे (ग्रामपंचायत कर्मचारी), सुभाष देवराम थोरवे यांच्यासह अन्य सहा जणांवर हिंजवडी पोलिसांकडे गुन्हा दाखल झाला आहे. बनावट कागदपत्रे तयार करणे यासह अन्य गुन्हे त्यांच्यावर दाखल करण्यात आले आहेत.