शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

आरटीईची आजपासून दुसरी फेरी; उत्पन्नाची अट शिथिल केल्याने वंचितांना संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 06:00 IST

आरटीई प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीसाठी वाट पाहत असणा-या पालकांसाठी आजपासून (शुक्रवारी) दुसरी फेरी सुरू होणार आहे. शासनाने उत्पन्नाची अट शिथिल केली आहे. 

पिंपरी : आरटीई प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीसाठी वाट पाहत असणा-या पालकांसाठी आजपासून (शुक्रवारी) दुसरी फेरी सुरू होणार आहे. शासनाने उत्पन्नाची अट शिथिल केली आहे. त्यामुळे यापूर्वी अर्ज न भरलेल्या पालकांना नव्याने अर्ज करता येणार आहे. शाळा पुढच्या काही दिवसांमध्ये सुरू होणार असल्याने पालकांची काळजी वाढली होती.पिंपरी-चिंचवड शहरातील आरटीई प्रवेशाच्या पहिल्या फेरीनंतरही अनेक विद्यार्थी वंचित आहेत. त्यामुळे संबंधितांना दुसºया फेरीची प्रतीक्षा होती. अनेक दिवसांपासून रखडलेली आरटीई प्रवेश प्रक्रियेची दुसरी फेरी शुक्रवारपासून सुरू होणार आहे. त्यामुळे आरटीईअंतर्गत प्रवेश घेणाºया मुलांच्या पालकांचा जीव भांड्यात पडला आहे.शासनाने उत्पन्नाची अट शिथिल केली आहे. दुर्बल गटामध्ये ज्या पालकांचे उत्पन्न एक लाख रुपयांच्या आत आहे. अशा पालकांचाही यामध्ये समावेश करण्यात आला आहे. यासाठी आतापर्यंत झालेल्या प्रवेशाच्या जागा सोडून इतर रिक्त जागांसाठी सुधारित अर्ज मागविण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे वंचित गटामध्ये भटक्या जमाती ब, क, ड इतर मागासवर्ग व एचआयव्ही बाधित बालकांचाही समावेश करण्यात आला आहे. मात्र एचआयव्ही बाधित बालकांना प्रवेशासाठी जिल्हा शल्य चिकित्सक किंवा समकक्ष अधिकाºयांचे प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे.नोंदणी सुरू झाल्यानंतर काही शाळांनी परताव्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाचा निकाल विविध कारणांनी लांबल्यामुळे पहिल्या फेरीत आरटीईचे प्रवेश रखडले. त्यानंतर न्यायालयाने शाळांना प्रवेश देणे बंधनकारक असल्याचा निर्णय घेतला. शाळांनी आरटीईचे प्रवेश करून घेतले. आरटीईची प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यापासून फक्त एकच फेरी पूर्ण झाली आहे.दुसºया फेरीमध्ये किती प्रवेश पूर्ण होतील ते पाहून पुढच्या फेरीचा विचार केला जाईल. आवश्यकता वाटली तर पुढची फेरीही वेळेत सुरू होईल. लवकरात लवकर प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून शाळा व्यवस्थित सुरू केल्या जाईल. कोणत्याही विद्यार्थ्याचे नुकसान होणार नाही याची काळजी घेतली जाईल.- ज्योत्स्ना शिंदे,शिक्षणाधिकारी, महानगरपालिका

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड