शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

एकशे वीस कोटींचा सुधारित निधी, उपसूचनांचे वाचन न करताच दिली मंजुरी; विरोधकांनी सत्ताधा-यांना धरले धारेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 03:07 IST

साई मंदिर, कोतवालवाडी, च-होली गावठाण, वडमुखवाडी, सर्व्हे क्रमांक ५१९ ते ४५७पर्यंतचा ३० मीटर विकास आराखड्यातील रस्ता, चोविसावाडी आणि वडमुखवाडीतील १८ मीटर रस्ता विकसित करण्यात येणार आहे.

महापौरांच्या प्रभागात १०० कोटीसाई मंदिर, कोतवालवाडी, च-होली गावठाण, वडमुखवाडी, सर्व्हे क्रमांक ५१९ ते ४५७पर्यंतचा ३० मीटर विकास आराखड्यातील रस्ता, चोविसावाडी आणि वडमुखवाडीतील १८ मीटर रस्ता विकसित करण्यात येणार आहे. यासाठी एकूण १९ कोटी रुपये प्रशासकीय मान्यता होती. या कामांसाठी उपसूचनेद्वारे तब्बल ८५ कोटी रुपयांची सुधारित वाढीव प्रशासकीय मान्यता दिली. पिंपळे गुरव येथील दापोडी पूल ते तुळजाभवानी मंदिर ते सृष्टी चौकापर्यंतच्या १८ मीटर रुंद रस्त्याच्या नूतनीकरणास १० कोटी प्रशासकीय मान्यता आहे. मात्र, या कामाला २० कोटी रुपये वाढीव मान्यता दिली.असा आहे वाढीव निधी...थेरगावातील विकास आराखड्यातील खेळाचे मैदान विकसित करण्यासाठी मूळ अर्थसंकल्पीय रक्कम तीन कोटी होती. त्यामध्ये एक कोटी वाढ करून चार कोटींची सुधारित मान्यता दिली.चिंचवड, उद्योगनगर, प्रेमलोक पार्क, दळवीनगरात नवीन पाइपलाइन टाकण्यात येणार आहे. या कामाचा आदेश गेल्या वर्षी दिला होता. प्रभागरचना बदलल्याने भाटनगर, चिंचवडेनगर, वाल्हेकरवाडी, शिवनगरी या भागात पाण्याच्या समस्या असल्याने पाइपलाइन टाकण्याची आवश्यकताआहे. त्यामुळे जुन्या कामातून या भागातनवीन पाइपलाइन टाकण्याची उपसूचनामंजूर केली.भक्ती-शक्ती चौक ते किवळे-मुकाईचौक बीआरटीएस कॉरिडॉरमध्ये शिंदेवस्ती येथे उड्डाणपुलातील अडथळा ठरणाºया वाहिन्या हटविण्यासाठी पाच कोटींची रक्कम होती. ती रक्कम ७ कोटी रुपये करण्यास मान्यता दिली.चºहोली, मोशी येथील विकासकामांची मूळ अर्थसंकल्पातील जागा बदल करून काम करण्यास मान्यता घेणे आवश्यक आहे. त्यानुसार भोसलेवस्ती ते पठारेमळा १८ मीटर रस्त्यासंदर्भातील कामासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता ९५ लाख रुपये होती. त्याऐवजी प्रभागातील विविध ठिकाणी पेव्हिंग ब्लॉक व स्थापत्यविषयक काम करण्यात येणार आहेत.चºहोली फाटा रस्ता ते चोविसावाडी, वडमुखवाडी १८ मीटर रस्ता विकसित करण्यासाठी २३ लाख रुपये सुधारित प्रशासकीय मान्यता असून, मोशीतील डुडुळगाव-केळगाव पुलासाठी विकास आराखड्यातील रस्ता तयार होणार असून, त्यासाठी ७५ लाख रुपये, तर चºहोली ते डी. वाय. पाटील कॉलेजपर्यंतचा ३० मीटर रुंदीचा रस्ता डांबरीकरणासाठी ८५ लाख रुपये सुधारित प्रशासकीय मान्यता आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणे