शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळे सौदागरला रेड डॉट मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 01:22 IST

उपक्रम : स्वच्छता राखून कचरा वर्गीकरणाचे आवाहन

रहाटणी : नाना काटे सोशल फाउंडेशन व रोझ लँड रेसिडेन्सीतर्फे महात्मा गांधी जयंतीनिमित्त रेड डॉट मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. रेड डॉट मोहीम राबवणे म्हणजे स्वच्छता राखून कचऱ्याचे वर्गीकरण करणे. मळलेल्या सॅनेटरी नॅपकिन आणि डायपर, स्वयंपाक घरातील कचऱ्यातत मिसळण्यापासून प्रतिबंध करतील. वापरल्या जाणाऱ्या सॅनेटरी नॅपकिन विघटन करण्यासाठी ५०० ते ६०० वर्षे लागतात.

वापरलेला डायपर त्यापेक्षा अधिक कालावधी लागतो. डायपर आणि सॅनेटरी नॅपकिनचे उत्पादन टाकाऊ पदार्थांचे पाकीट प्रदान करणे आणि कचरा व्यवस्थापन नियम २०१६ प्रमाणे स्वच्छता विषयक टाकाऊ पदार्थांचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. अशा कचºयापासून कम्पोस्ट खत निर्मिती करतायेईल. स्वच्छताविषयी काम करणाºया कामगारांना रेड डॉट मोहिमेमुळे कचरा वर्गीकरण करण्यास मदत होईल. यामुळे बºयाच गरीब महिलांना कचºयाच्या कामासाठी अनावश्यक संक्रमण आणि आरोग्य समस्या टाळता येतील. स्वच्छेतेचा कचरा मोजण्यास मदत आणि चांगले प्रशासन सुनिश्चित करण्यासाठी डेटा विश्लेषण करता येईल.

रेड डॉट या मोहिमेमध्ये रहाटणी, पिंपळे सौदागर परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यात महिलांची संख्या लक्षणीय होती. रहाटणी, पिंपळे सौदागर परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन या भागातील नगरसेविका शीतल नाना काटे यांनी केले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड