शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

खंडणीचा गुन्हा; दोन पोलीस निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 02:28 IST

मोबाइल टॉवरच्या बॅटरी चोरल्याच्या संशयावरून चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून साडेआठ लाख रुपये खंडणी उकळली.

पिंपरी : मोबाइल टॉवरच्या बॅटरी चोरल्याच्या संशयावरून चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून साडेआठ लाख रुपये खंडणी उकळली. गुन्हा दाखल न करता आरोपींना सोडून दिले. त्यामुळे गुन्हे शाखेचे सहायक फौजदाररमेश नाळे तसेच लेखनिक राजू केदारी या दोघांवर तडकाफडकी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.भंगार मालाच्या व्यावसायिकाकडे काम करणाऱ्या सुमित यादव, अब्दुल खान, वसीम खान, अनुकुमार खान या कामगारांना चोरीप्रकरणी चौकशीसाठी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले. बेदम मारहाण केली, विजेचा शॉक दिला. गुन्हा दाखल न करता, सोडून देण्यासाठी दहा लाखांची मागणी केली. भंगार दुकानाचे मालक इस्तीयाक ऊर्फ मुस्ताक महलू खान यांच्याकडून साडेपाच लाख आणि त्यांचे भागीदार धनराज अकोदिया यांच्याकडून तीन लाख रुपये अशी साडेआठ लाख रुपयांची रक्कम उकळली.याप्रकरणी भंगार दुकानाचे मालक इस्तीयाक ऊर्फ मुस्ताक महलू खान यांनी खंडणी घेणाºया पोलिसांविरुद्ध तक्रार दिली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्या आदेशानुसार दोन पोलीस अधिकाºयांवर तातडीने निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.