शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

भांडणाने संपत्तीचे मालक होता येत नाही

By admin | Updated: January 28, 2017 00:16 IST

साधना करणे सोपे नाही. साधनेशिवाय काहीच कळत नाही. परमेश्वर संताना कळला आहे. आयुष्यात जबाबदारी पाळतात त्याच ठिकाणी

किवळे : साधना करणे सोपे नाही. साधनेशिवाय काहीच कळत नाही. परमेश्वर संताना कळला आहे. आयुष्यात जबाबदारी पाळतात त्याच ठिकाणी सत्पुरुष जन्माला येतात. माता पिता श्रेष्ठ आहेत. साधुसंतांचे अंत:करण मोठे असते. प्रत्येकाच्या अंगी नम्रता हवी. भांडणे करून संपत्तीचे मालक होता येत नाही याचे भान ठेवा, असे प्रतिपादन हभप आसाराम बढे यांनी केले. समस्त रावेत ग्रामस्थ मंडळाच्या वतीने श्री धर्मराज महाराज उत्सवानिमित्त आयोजित अखंड हरीनाम सप्ताहातील कीर्तनात बढेमहाराज बोलत होते. यावेळी घोरवडेश्वर प्रासादिक दिंडीचे अध्यक्ष मुकुंद राऊत, सुरेश पारखी, सजन दांगट, सीताराम चौरे, हभप प्रकाश भोंडवे, हभप तुकाराम सोनटक्के आदी उपस्थित होते. कीर्तनाला हार्मोनियम साथ हभप पांडुरंग दातार, गायनसाथ हभप सुखदेवमहाराज बुचडे, गणेशमहाराज मोहिते, सोमनाथ पाडाळे ,हभप परकाळे, बळवंत जाधव यांनी केली. पखवाज साथ हभप उद्धव गोळे व माउली देशमुख यांनी केली. बढे महाराजांचा सत्कार हभप किसनआबा पाडाळे यांच्या हस्ते करण्यात आला. हभप विजय भोंडवे यांनी सूत्रसंचालन केले. सप्ताहात हभप नितीनमहाराज काकडे, हभप बळवंत आवटी, बाळकृष्णमहाराज कुलकर्णी, चंद्रकांतमहाराज वांजळे, सुभाषमहाराज सूर्यवंशी, हभप पुरुषोत्तममहाराज पाटील यांची कीर्तने झाली. (वार्ताहर)