शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय नेत्यांच्या गप्पांचा रंगला फड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 02:21 IST

एरवी आपापल्या पक्षाची भूमिका मांडणारे, कधी विरोधात बोलणारे, तर कधी एकमेकांवर आरोप -प्रत्यारोपांच्या फैरी झाडणारे विविध राजकीय पक्षांचे शहरातील प्रमुख नेते शनिवारी एकत्र आले.

पिंपरी : एरवी आपापल्या पक्षाची भूमिका मांडणारे, कधी विरोधात बोलणारे, तर कधी एकमेकांवर आरोप -प्रत्यारोपांच्या फैरी झाडणारे विविध राजकीय पक्षांचे शहरातील प्रमुख नेते शनिवारी एकत्र आले. राजकीय मतभेद विसरून या दिग्गज नेत्यांच्या गप्पांची मैफल तब्बल अडीच तास रंगली. निमित्त होते दिशा सोशल फाउंडेशनने आयोजित ‘दिवाळी फराळ’ या उपक्रमाचे.निगडी प्राधिकरणातील एका हॉटेलमध्ये झालेल्या दिवाळी फराळ कार्यक्रमास शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे, राज्यसभा सदस्य अमर साबळे, भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप, शिवसेना आमदार गौतम चाबुकस्वार, राष्टÑवादी काँग्रेसमध्ये सक्रिय असलेले माजी आमदार विलास लांडे, भाजपात प्रवेश केलेले माजी महापौर आझम पानसरे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, शिवसेनेचे शहर प्रमुख राहुल कलाटे, राष्टÑवादी काँग्रेसचे नगरसेवक भाऊसाहेब भोईर, मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्यासह स्थायी समितीचे माजी अध्यक्ष जगदीश शेट्टी, शिक्षण मंडळाचे माजी सदस्य गजानन चिंचवडे, लोकमान्य होमिओपॅथी कॉलेजचे विश्वस्त निहाल पानसरे, वेणू साबळे आदी उपस्थित होते.सुमारे अडीच तास रंगलेल्या या गप्पांच्या मैफलीत १९८६ ते २०१७ पर्यंतच्या कालावधीतील विविध आठवणींना उजाळा देण्यात आला. धमाल किस्से व भन्नाट विनोदांच्या देवाणघेवाणीमुळे वातावरण खेळीमेळीचे झाले होते. या वेळी एकमेकांची फिरकी घेण्याची संधी कोणी सोडली नाही. शहर विकासासाठी एकत्र येण्याची ग्वाही या नेत्यांनी आवर्जून दिली.प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष गोरख भालेकर यांनी केले. सूत्रसंचालन नाना शिवले यांनी केले. सचिन साठे यांनी उपस्थितांचे आभार मानले.