शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

वाढत्या चो-या रोखण्याबाबत उपाययोजना राबवा, पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेने पोलीस उपायुक्तांची घेतली भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 02:37 IST

औद्योगिक परिसरातील वाढणा-या चो-या रोखण्यासंदर्भात पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेच्या पदाधिकारयांनी पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांची भेट घेत चोरया रोखण्यासाठी उपाययोजना

पिंपरी : औद्योगिक परिसरातील वाढणा-या चो-या रोखण्यासंदर्भात पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेच्या पदाधिकारयांनी पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांची भेट घेत चोरया रोखण्यासाठी उपाययोजना राबविण्याची मागणी केली.पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या शिष्टमंडळाने एम.आय.डी.सी भोसरी पोलीस स्टेशन येथे परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांची भेट घेऊन औद्योगिक परिसरातीलवाढत्या चोºया रोखण्याबाबत बैठक घेऊन सविस्तर चर्चा केली. या वेळी सहायक पोलीस आयुक्त राम मांडूरके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमराव शिंगाडे ,पोलीस निरीक्षक राजेंद्र विभांडिक उपस्थित होते .यावेळी उपस्थित उद्योजकांनी चोºया रोखण्याबाबत विविध उपाययोजना या वेळी सुचवल्या. त्यामध्ये पेट्रोलिंग करण्यासाठी व ते ट्रेस करण्यासाठी एक डिव्हाइस ठेवणे, सी.सी.टी.व्ही कॅमेºयाच्या स्पॉटच्या सूचना निगडी, भोसरी , पिंपरी या पोलीस स्टेशनला देणे, महत्त्वाच्या पॉइंटला वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी भेट देणे इत्यादी सूचना या वेळी मांडण्यात आल्या.या वेळी परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे म्हणाले, की चोºया रोखण्यासाठी पेट्रोलिंगशिवाय पर्याय नाही. त्यासाठी सुटीच्या काळात चोºया रोखण्यासाठी पोलीस प्रशासन तयार असून रात्रीची पोलीस गस्त वाढवण्यात येणार आहे. तसेच उद्योजकांनी काही खबरदारी घ्यावी. कंपनीमध्ये सुरक्षारक्षक अथवा कामगार कामावर ठेवताना त्यांचे पोलीस पडताळणी करावी. कंपनी अथवा घरामध्ये जादा रोख रक्कम वा दागिने ठेवूनये. कंपनीमधील मशिन व मटेरीअलचा विमा काढून ठेवावा. उद्योजक व सुरक्षारक्षक यांच्या सक्रिय सहभागाने चोºया रोखण्यात पोलीस यशस्वी होतील.बैठकीस संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे , सचिव जयंत कड , खजिनदार संजय ववले , संचालक संजय सातव, संजय आहेर , नवनाथ वायाळ,स्वीकृत संचालक प्रमोद राणे, प्रमोद दिवटे, दत्तात्रय दिवटे, भारत नरवडे, शांताराम पिसाळ, सल्लागार बशीर तरसगर, शशिकांत सराफ, विजय भिलवडे, संजय बन्सल, प्रकाश ढमाले, तसेच उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Policeपोलिसpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड