शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी चिंचवड महापालिका स्वच्छ सर्व्हेक्षणासाठी ‘स्वच्छ भारत, स्वच्छ इंदिरा’ अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 16:06 IST

इंदिरा महाविद्यालयाने स्वच्छतेसाठी एक पाऊल पुढे टाकत, सामाजिक जबाबदारी ओळखून परिसर स्वच्छ ठेवण्याच्या हेतूने स्वखर्चातून घेतलेल्या कचरा वाहतूक मोटारीद्वारे परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी इंदिराने उचलली आहे.

ठळक मुद्देस्वच्छ भारत स्वच्छ इंदिरा या अभियानाचा शुभारंभइंदिरा महाविद्यालयाचे स्वच्छतेसाठी एक पाऊल पुढे

वाकड : येथील इंदिरा महाविद्यालयाने स्वच्छतेसाठी एक पाऊल पुढे टाकत, सामाजिक जबाबदारी ओळखून परिसर स्वच्छ ठेवण्याच्या हेतूने स्वखर्चातून घेतलेल्या कचरा वाहतूक मोटारीद्वारे परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी इंदिराने उचलली आहे. महापालिकेच्या सहकार्याने राबविण्यात येत असलेल्या स्वच्छ भारत स्वच्छ इंदिरा या अभियानाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला.महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे व महापालिका स्वच्छता अभियानाच्या ब्रॅण्ड अँबेसिडर, नेमबाज अंजली भागवत यांच्या हस्ते इंदिरा स्वच्छता अभियानाचे उद्घाटन करण्यात आले. तर भारतीय परंपरेनुसार त्यांनी श्रीफळ फोडून व रिबन कापून कचरा गाडीचे लोकार्पण केले. यावेळी इंदिरा समुहाच्या अध्यक्षा डॉ. तरिता शंकर आणि समूह संचालक  प्रा. चेतन वाकलकर यांच्यासह सर्व प्राध्यापक वर्ग मोठ्या संख्यने उपस्थित होते.   

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड