शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

महापौरांवर टांगती तलवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 06:42 IST

महापौर नितीन काळजे यांच्या जातपडताळणी प्रमाणपत्राबाबत आज सुनावणी झाली. त्यात दक्षता पथकांच्या अहवालाशी असहमत असून दक्षता पथकांचा अहवाल नाकारून दाखला अवैध का ठरवू नये

पिंपरी : महापौर नितीन काळजे यांच्या जातपडताळणी प्रमाणपत्राबाबत आज सुनावणी झाली. त्यात दक्षता पथकांच्या अहवालाशी असहमत असून दक्षता पथकांचा अहवाल नाकारून दाखला अवैध का ठरवू नये, अशी नोटीस महापौरांना दिली होती. त्यानुसार महापौरांनी खुलासा केला आहे. जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने याबाबत पुढील तारीख दिली आहे. त्यामुळे महापौरांपुढील अडचण वाढली आहे.भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौरपद हे ओबीसी गटासाठी राखीव असल्याने नितीन काळजे यांनी कुणबी जात प्रमाणपत्राच्या आधारावर निवडणूक लढविली होती. एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली होती. दरम्यान माजी नगरसेवक घनश्याम खेडेकर यांनी महापौरांच्या जात प्रमाणपत्रास आक्षेप घेतला होता. याबाबतच्या याचिकेवर सुनावणी होऊन जात पडताळणी प्रमाणपत्र अवैध ठरविण्यात आले होते. जात पडताळणीसाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे पाठविले होते. त्यानुसार महापौरांना समितीने नोटीस बजावली होती. दक्षता पथकाचा अहवालावरून तीन निष्कर्ष काढले होते.याबाबत आज सुनावणी झाली. महापौरांनी आपले म्हणणे मांडले. याविषयी महापौर काळजे म्हणाले, ‘‘दक्षता समितीच्या अहवालावरून दिलेली नोटीस मिळाली. जातपडताळणी समितीने विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली आहे. कागदपत्रेही सादर केलेली आहेत. माझ्याकडे एक नव्हे तर मी कुणबी असल्याचे सुमारे पंधरा पुरावे आहेत.’’