शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी : शाळांना सॅनिटरी नॅपकिनचे वाटप, महापालिकेचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 05:23 IST

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत व्यावसायिक सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून महापालिका आणि एक्साईड इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्या वतीने विद्यार्थिनींकरिता सॅनिटरी नॅपकीन सहज उपलब्ध व्हावेत, यासाठी ९ माध्यमिक शाळांमध्ये व्हेंडिंग मशिन व वापरलेल्या नॅपकीनची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी इन्सिनरेशन मशिन बसविण्यात आले.

पिंपरी : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत व्यावसायिक सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून महापालिका आणि एक्साईड इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्या वतीने विद्यार्थिनींकरिता सॅनिटरी नॅपकीन सहज उपलब्ध व्हावेत, यासाठी ९ माध्यमिक शाळांमध्ये व्हेंडिंग मशिन व वापरलेल्या नॅपकीनची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी इन्सिनरेशन मशिन बसविण्यात आले.महापालिकेच्या वतीने यापूर्वी आकुर्डी, काळभोरनगर, रुपीनगर, श्रमिकनगर, निगडी येथील माध्यमिक शाळेमध्ये हे मशिन बसविण्यात आले आहे. पिंपळे गुरव, थेरगाव, क्रीडा प्रबोधिनी, केशवनगर व पिंपळे सौदागर येथे या वर्षात कंपनीच्या वतीने सीएसआर अंतर्गत सॅनिटरी नॅपकीन व्हेंडिंग व इन्सिनरेशन मशिन बसविले आहे.एक्साईड इंडस्ट्रीज लि. यांनी पिंपळे गुरव माध्यमिक विद्यालयामध्ये बसविण्यात आलेल्या सॅनिटरी नॅपकीन व्हेंडिंग व इन्सिनरेशन मशिनचे महानगरपालिकेस प्रातिनिधिक स्वरूपात हस्तांतरण आज करण्यात आले. व्हेंडिंग मशिनमध्ये ५ रुपयांचे नाणे टाकल्यानंतर एक सॅनिटरी नॅपकीन मिळते. तसेच वापर केलेले सॅनिटरी नॅपकीन इन्सिनरेशन मशिनमध्ये टाकल्यानंतर साधारण १५ मिनिटांमध्ये शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट होऊन त्याची राख ट्रेमध्ये राहते. तसेच मशिनला असून धूर जाण्यासाठी आऊटलेट काढण्यात आले आहे, असे सह आयुक्त दिलीप गावडे यांनी दिली.उपमहापौर शैलजा मोरे, महिला व बाल कल्याण समिती सभापती सुनीता तापकीर, नगरसदस्या उषा मुंढे, चंदा लोखंडे, नगरसदस्य सागर आंघोळकर, तसेच एक्साईड इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे मुख्य अधिकारी के. अनिरुद्ध, एस. श्रीधरन, डेप्युटी मॅनेजर निमा गिध, तसेच सह आयुक्त दिलीप गावडे, क्षेत्रीय अधिकारी श्रीमती स्मिता झगडे, मुख्याध्यापक वडगणे एस.डी, सहायक आरोग्याधिकारी व्ही. के. बेंडाळे, मुख्य आरोग्य निरीक्षक अजय जाधव व आरोग्य निरीक्षक राकेश सौदाई उपस्थित होते.मशिनसाठी सव्वातीन लाख रुपये खर्च आला असून, सीएसआर तत्त्वावर प्रायोजक कंपनीमार्फत करण्यात आला आहे. सदरच्या मशिनचा वापर माध्यमिक विद्यार्थिनींना होणार आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत राबविण्यात येणाºया विविध उपक्रमांसाठी सीएसआर अंतर्गत उद्योजक, व्यापारी, कॉर्पोरेट कंपनी, सेवाभावी संस्था यांनी महानगरपालिकेस सहकार्य करावे.- दिलीप गावडे

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड