शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या जागा दिल्या भाड्याने, राहुल जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 00:31 IST

महापालिकेच्या वतीने विविध आरक्षणांच्या जागा ताब्यात घेतल्या आहेत. मात्र, त्यास कुंपन घातले नसल्याने महापालिकेच्या जागा काहींनी भाड्याने दिल्या आहेत.

पिंपरी - महापालिकेच्या वतीने विविध आरक्षणांच्या जागा ताब्यात घेतल्या आहेत. मात्र, त्यास कुंपन घातले नसल्याने महापालिकेच्या जागा काहींनी भाड्याने दिल्या आहेत. त्यामुळे महापालिकेकडे ताब्यात आलेल्या जागांना कंपने घाला, महिनाभरातच कुंपन घालून फलक लावावेत, असे आदेश महापौर राहुल जाधव यांनी स्थापत्य विभागास दिले आहेत.पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने विविध आरक्षणांच्या जागा कागदोपत्री ताब्यात घेतल्या आहेत. त्या जागा संरक्षित न केल्याने त्या जागांचा वापर परिसरातील दादा करीत आहेत. महापालिकेच्या जागेचे भाडे वसूल केले जात आहे. त्यामुळे महापालिकेचे नुकसान होत आहे, ही बाब महापौरांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी महापौर दालनात आज आढावा घेतला.शहर अभियंता अंबादासचव्हाण व नगररचना विभागातील संबंधित अधिकारी यांच्याशी चर्चा केली. किती जागा महापालिकेच्या ताब्यात आहेत, माहितीही मागविली. किती जागांना कुंपन घातले आहे. याची माहिती विचारली असता प्रशासनाचे अधिकारी निरूत्तर झाले. त्यावर ही बाब योग्य नाही, असे महापौर म्हणाले.महापौर जाधव म्हणाले, ‘‘महापालिकेने विविध रस्ते,शाळा, रुग्णालये अशा विकास कामांसाठी आरक्षित केलेल्या ज्या जागा महापालिकेच्या ताब्यात आलेल्या आहेत.’’

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडnewsबातम्या