शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अकरा वर्षे लढ्यानंतर मिळाली पेन्शन, कागदपत्रांची जमवाजमव करण्यात दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 06:30 IST

सेवानिवृत्तीनंतर तब्बल अकरा वर्षांचा संघर्ष केला, तेव्हा कुठे निवृत्तिवेतन पदरात पडले. तळवडे ग्रामपंचायत येथे सेवक पदावर सदाशिव भालेकर यांनी २२ वर्षे सेवा केली. १९९७ मध्ये तळवडेसह काही गावांचा महापालिकेमध्ये समावेश करण्यात आल्यामुळे त्यांनाही महापालिकेत सामावून घेतले़ त्यानंतर २००६ मध्ये सदाशिव भालेकर हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले़

तळवडे : सेवानिवृत्तीनंतर तब्बल अकरा वर्षांचा संघर्ष केला, तेव्हा कुठे निवृत्तिवेतन पदरात पडले. तळवडे ग्रामपंचायत येथे सेवक पदावर सदाशिव भालेकर यांनी २२ वर्षे सेवा केली. १९९७ मध्ये तळवडेसह काही गावांचा महापालिकेमध्ये समावेश करण्यात आल्यामुळे त्यांनाही महापालिकेत सामावून घेतले़ त्यानंतर २००६ मध्ये सदाशिव भालेकर हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले़ परंतु दहा वर्षे अर्हताकारी सेवा न झाल्यामुळे प्रशासनाच्या वतीने निवृत्तिवेतन नाकारण्यात आले. सतत अकरा वर्षे लढा दिल्यानंतर भालेकर यांच्या लढ्याला यश आले.निवृत्तिवेतन मिळत नव्हते, शारीरिक मर्यादा आणि आर्थिककोंडी होत असल्याने सदाशिव भालेकर यांच्या आयुष्याची फरपट होत होती, दरम्यानच्या काळात दैवाने साथ दिली़ प्रशासकीय अडचणी सुटत गेल्या. या लढ्यात अनेकांनी मार्गदर्शन केले, मोलाचा सल्ला दिला यामध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, तत्कालीन आयुक्त राजीव जाधव, सध्याचे आयुक्त श्रावण हर्डीकर व नगरसेवक पंकज भालेकर यांनी मोलाचे सहकार्य केले़ आवश्यक कागदत्रांची जमवाजमव केली आणि त्यानंतर महाराष्ट्र शासन व पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून मंजुरी देण्यात आली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड