शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

तळेगाव स्टेशन येथील शांतिनाथ जैन मंदिरात एकदिवसीय दीक्षा महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 13:59 IST

सकल जैन समाजातर्फे एकदिवसीय दीक्षा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. तळेगाव स्टेशन येथील शांतिनाथ जैन मंदिरामध्ये चि. दर्शनकुमार यांना साधू जीवनाच्या शुभेच्छा देण्यासाठी जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ठळक मुद्देमान्यवरांच्या हस्ते दीक्षार्थी दर्शनकुमार बाफना व प्रवीण बाफना परिवाराचा सत्कारवक्त्यांनी दिल्या आपल्या भाषणातून दीक्षार्थीला साधू जीवनाच्या शुभेच्छा

तळेगाव दाभाडे : येथील सकल जैन समाजातर्फे एकदिवसीय दीक्षा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. तळेगाव स्टेशन येथील शांतिनाथ जैन मंदिरामध्ये चि. दर्शनकुमार यांना साधू जीवनाच्या शुभेच्छा देण्यासाठी जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.सकाळी मंदिरापासून शोभायात्रेस सुरुवात झाली. स्टेशन परिसरातील मुख्य मार्गावर शोभायात्रा काढण्यात आली. या वेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. सकल जैन समाजाच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते दीक्षार्थी दर्शनकुमार बाफना व   प्रवीणजी बाफना परिवाराचा सत्कार करण्यात आला. पदाने आणि संपत्तीने माणूस मोठा होत नाही तर साधनेने आणि तपश्चर्येने होतो. सत्याची साधना करणाऱ्याला आत्मदर्शन होते. आत्मदर्शनातूनच परमात्मा दर्शनाकडे प्रवास सुरू होतो, अशा भावना या वेळी व्यक्त करण्यात आल्या. या वेळी अनेक वक्त्यांनी आपल्या भाषणातून दीक्षार्थीला साधू जीवनाच्या शुभेच्छा दिल्या. सकल जैन समाजाचे अध्यक्ष चंपक गदिया, उपाध्यक्ष महेंद्र हिंगड, विश्वस्त विशाल शहा, नेमीचंद गुंदेशा, प्रकाश पालरेषा, सुभाष राठोड, सचिन राणावत, राकेश गदिया, अशोक हिंगड, दिलीप परमार, सुरेश हिंगड, दिनेश जैन यांच्यासह जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Talegaon Dabhadeतळेगाव दाभाडे पोलीसJain Templeजैन मंदीरpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड