शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शहरात दोन ठिकाणी रस्त्यावर ऑइल सांडले! वाहने घसरून पडली

By विश्वास मोरे | Updated: February 4, 2024 18:25 IST

भेळ चौकातही ऑइल सांडले

विश्वास मोरे/ पिंपरी: पिंपरी चिंचवड शहरातील प्राधिकरण भेळ चौक आणि चऱ्होली रस्ता अशा दोन ठिकाणी रविवारी दुपारी ऑइल सांडले होते.  त्यामुळे अनेक गाड्या घासून पडल्या. अग्निशामक दलाच्या पथकाने  दोन्ही ठिकाणचे रस्त्यावरील ऑइल स्वच्छ केले आहे. त्यामुळे अपघाताचा धोका टाळला आहे.

पुणे आळंदी रस्त्यावर वडमुख वाडी पासून अलंकापुरम्पर्यंत एका डंपर मधून ऑइल सांडले होते. सुमारे दोन किलोमीटर अंतरापर्यंत ऑइल सांडले होते. याबाबत नागरिकांनी अग्निशामक दलाच्या पथकास फोन करून माहिती दिली. त्यानंतर काही वेळातच घटनास्थळी अग्निशामक दलाचे पथक आले. तोपर्यंत काही दुचाकी घसरून पडल्या होत्या. वाहन चालक किरकोळ जखमी झाले होते.  अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी  सुमारे दोन किलोमीटरच्या रस्त्यावर जिथे जिथे ऑइल सांडले आहे. त्या ठिकाणी माती टाकली. पाण्याद्वारे रस्ता स्वच्छ केला. त्यामुळे धोका टाळला.भेळ चौकातही ऑइल सांडले

प्राधिकरण परिसरातील भेळ चौकातही एका वाहनांमधून रस्त्यावर ऑइल सांडल्याचे आढळून आल्यानंतर अग्निशामक दलाच्या पथक घटनास्थळी दाखल झाले. त्या ठिकाणी वाहतूक शाखेच्या पोलिसांनी ज्या ठिकाणी ऑइल सांडले आहे तेथील वाहतुकीबाबत मार्गदर्शन करत होते. अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी जाऊन रस्ता स्वच्छ केला. पाण्याच्या फवाऱ्याद्वारे ज्या ठिकाणी ऑइल सांडले आहे.  तेथील रस्ता स्वच्छ केला, अशी माहिती अग्निशामक दलाचे प्रमुख ऋषीषीकांत चिपाडे यांनी दिली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड