शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
2
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
3
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
4
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
5
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
6
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
7
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
8
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
9
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
10
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
11
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
12
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
13
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
14
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
15
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
16
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
17
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
18
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
19
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
20
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी

आयत्या वेळी दहा विषय मंजूर, महापालिकेचा वर्धापन दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 06:41 IST

महापालिकेच्या स्थायी समितीत ऐनवेळेच्या प्रस्तावांना मंजुरी देण्याची परंपरा कायम आहे. वर्धापन दिनासाठीच्या खर्चासह दहा विषयांना मंजुरी देण्यात आली.

पिंपरी : महापालिकेच्या स्थायी समितीत ऐनवेळेच्या प्रस्तावांना मंजुरी देण्याची परंपरा कायम आहे. वर्धापन दिनासाठीच्या खर्चासह दहा विषयांना मंजुरी देण्यात आली.महापालिकेचा वर्धापनदिन येत्या बुधवारी साजरा केला जाणार आहे. वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम होणार असून, त्यासाठी येणाºया साडेतेरा हजार रुपये खर्चास मंजुरी दिली. महापालिकेचा वर्धापनदिन बुधवारी साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्त प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विजेत्या, उपविजेत्या खेळाडूंना बक्षीस स्वरूपात द्यावयाचे स्वेटर, शर्ट, टी शर्ट, शॉर्ट, ट्रॉफीज, खरेदी करण्यासाठी येणाºया पाच लाख ५५ हजार रुपयांच्या खर्चाचा विषयपत्रिकेवर होता. त्याला उपसूचना दिली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड