शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

आरटीओ कर्मचाऱ्यांना आता गणवेश, आरटीओचा पथदर्शी उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2019 02:40 IST

पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक कार्यालयातील कर्मचाºयांनी एकत्रित येऊन एक ड्रेसकोड निश्चित केला आहे. कार्यालयातील महिला, पुरुष कर्मचाºयांना गडद निळ्या रंगाचा गणवेश दिला आहे.

- प्रकाश गायकरपिंपरी - पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक कार्यालयातील कर्मचाºयांनी एकत्रित येऊन एक ड्रेसकोड निश्चित केला आहे. कार्यालयातील महिला, पुरुष कर्मचाºयांना गडद निळ्या रंगाचा गणवेश दिला आहे. गडद पँट, आकाशी रंगाचा शर्ट आणि कोट असा पेहराव असणार आहे. कर्मचाºयांना गणवेश निश्चित करणारे महाराष्ट्रातील हे पहिलेच आरटीओ कार्यालय असल्याचा दावा, कर्मचाºयांनी केला आहे.राज्यातील सर्वच आरटीओ कार्यालयांमध्ये प्रादेशिक, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, तसेच सहायक मोटार निरीक्षक, मोटार वाहन निरीक्षक हे खाकी कपड्यांमध्ये असतात. तर उर्वरित कर्मचारी हे इतर वेशांत असतात. सद्य:स्थितीमध्ये आरटीओच्या सर्वच कार्यालयांमध्ये कर्मचाºयांची कमतरता आहे. त्यामुळे इतर कर्मचाºयांवर मोठ्या प्रमाणावर कामाचा ताण असतो. त्यामुळे कामकाजामध्ये सुसूत्रता दिसून येत नाही. कार्यालयीन कामकाजात सुसूत्रता यावी, कर्मचाºयांमध्येही एकसंघ भावना निर्माण व्हावी यासाठी त्यांना स्वतंत्र गणवेश असावा, ही कल्पना उपप्रादेशिक अधिकारी आनंद पाटील यांना सूचली. सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी सुबोध मेडशीकर यांच्या मदतीने त्यांनी ही कल्पना कर्मचाºयांपुढे मांडली, कर्मचाºयांनीकल्पनेचे स्वागत केले. त्यानुसार नुकत्याच झालेल्या प्रजासत्ताकदिनी गणवेशाचे वितरण केले आहे.कार्यालयामध्ये १२ महिला आणि १४ पुरुष कर्मचारी कार्यरत आहेत. त्या सर्वांना नवीन गणवेश दिला आहे. गडद निळ्या रंगाची पँट, आकाशी रंगाचा शर्ट आणि कोट हा गणवेश सर्व कर्मचाºयांना दिला आहे. एकसंघता आल्याने कामात उत्साह येणार असल्याचे कर्मचाºयांनी सांगितले.कर्मचाºयांनी एकत्रित येऊन ही संकल्पना राबविली आहे. एकच गणवेश असल्याने कार्यालयामध्ये एक सकारात्मक चित्र दिसत आहे. तसेच कामामध्ये सुसूत्रताही जाणवत आहे. कामासाठी आलेले नागरिक यामुळे थेट कर्मचाºयांना भेटू शकतील त्यामुळे एजंटपासून कार्यालय मुक्त होईल.’’- आनंद पाटील,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड