शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आता जिल्हास्तरीय स्पर्धा खेळल्यास ५ तर, विभागीय स्पर्धा खेळल्यास १० क्रीडा गुण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2019 01:41 IST

जिल्हास्तरीय तसेच विभागीय स्पर्धांमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंनाही क्रीडागुण मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

पिंपरी : जिल्हास्तरीय तसेच विभागीय स्पर्धांमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंनाही क्रीडागुण मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. जिल्हास्तरीय स्पर्धेत खेळताना पहिले ३ क्रमांक मिळविणाºया खेळाडूंना ५ गुण तर विभागीय स्पर्धेत खेळणाºया खेळाडूंना १० गुण या पद्धतीने क्रीडा सवलतीचे गुण दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना यंदापासून दिले जाणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे खेळाडूंना मोठा दिलासा मिळाला आहे.याबाबतचे शुद्धीपत्रक राज्य सरकारच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने शुक्रवारी जारी केले. पूर्वी राज्यस्तरीय, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेतील खेळाडूंना क्रीडा सवलतीचे गुण दिले जायचे. जिल्हा तसेच विभागीय स्तरावरील स्पर्धेत खेळणाºया खेळाडूंना हे गुण मिळत नव्हते. यामुळे खेळाडूंचे नुकसान होत होते. याबाबत क्रीडा संघटनांसह पालकांनीही संताप व्यक्त केला.दरम्यान, २० डिसेंबर २०१८ ला जाहीर झालेल्या शासन निर्णयात जिल्हास्तरीय, विभागीय तोच राज्यस्तरीय स्पर्धांत खेळणाºया विद्यार्थ्यांना पहिल्या ३ क्रमांकासाठी अनुक्रमे ३, ५, ७ गुण देण्यात आले होते. मात्र, हे अत्यंत कमी गुण असल्याने याबाबत नाराजीचा सूर उमटला. त्यामुळे या गुणांमध्ये वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला. यासंदर्भात लवकरच बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी पुण्यात झालेल्या ‘खेलो इंडिया यूथ गेम्स’च्या समारोपापूर्वी दिले होते. क्रीडामंत्र्यांनी आश्वासन पूर्ण करताना जिल्हा तसेच विभागीय स्पर्धेत खेळणाºया विद्ययार्थ्यांना समाधानकारक गुण जाहीर केले आहेत.जिल्हास्तरावरील स्पर्धेत पहिल्या तिन्ही क्रमांकांना ५ गुण देण्यात येतील. विभागीय स्पर्धेतील पहिल्या ३ क्रमांकाच्या खेळाडूंना १० गुण मिळणार असून सहभागासाठी ५ गुण असतील. यासह राज्यस्तरीय स्पर्धेसाठी १५ गुण असून सहभागासाठी १० अथवा १२ गुण असतील. जिल्हास्तरावरून थेट राज्यस्तरावर सहभाग असल्यास १० गुण व विभाग स्तरावरुन राज्य स्तरावर सहभाग असल्यास १२ गुण दिले जातील. तसेच राष्ट्रीय स्पर्धेतील पहिल्या ३ क्रमांकासाठी २० गुण असून सहभागासाठी १५ गुण मिळतील. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणाºया खेळाडूंना २५ गुण (पहिल्या तीन क्रमांकासाठी) असून सहभागासाठी २० गुण असतील.एनसीसी तसेच स्काऊट/गाईडच्या विद्यार्थ्यांना मिळणारे गुणविभाग शिबिर / संचलन गुणएनसीसी बेसिक लीडरशिप कॅ म्प (बीएलसी) ३ गुणएनसीसी पूर्व प्रजासत्ताकदिन शिबिर ५ गुणएनसीसी प्रजासत्ताकदिन संचलन राष्ट्रीय स्तरशिबिर / संलग्न स्पर्धा सहभाग १० गुणएनसीसी प्रजासत्ताकदिन संचलन राष्ट्रीय स्तरशिबिर / संलग्न स्पर्धाविजेते १५ गुणएनसीसी आंतरराष्ट्रीय यूथ एक्सचेंजप्रोग्राम सहभाग २० गुणस्काऊट व गाईड राज्यपाल पदकप्राप्त विद्यार्थी ३ गुणस्काऊट व गाईड राष्ट्रपती पदक अथवा आंतरराष्ट्रीयजांबोरी शिबिर सहभाग १० गुण>असे मिळणार गुण...क्रीडा स्पर्धा प्रावीण्य गुण* सहभागी गुणजिल्हास्तरीय स्पर्धा ५ ००विभागीय स्पर्धा १० ०५राज्यस्तरीय स्पर्धा १५ १० अथवा १२राष्ट्रीय स्पर्धा २० १५आंतरराष्ट्रीय स्पर्धा २५ २०