शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
3
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
4
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
5
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
6
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
7
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
8
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
9
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
10
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
11
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
12
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
13
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
14
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
15
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
16
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
17
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
18
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
19
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
20
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...

निगडीतील अपघात नव्हे घातपात, दोन संशयित आरोपी ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 16:00 IST

दोन दिवसांपूर्वी निगडी उड्डानपुलावर  शंकर झेंडे यांचा अपघाती मृत्यू झाला अशी पोलिसांकडे नोंद झाली. परंतू झेंडे यांचा अपघाती मृत्यू नसून खून झाला असल्याची तक्रार झेंडे यांच्या कुटूंबियांनी दिली होती.

पिंपरी, दि. 21 : दोन दिवसांपूर्वी निगडी उड्डानपुलावर  शंकर झेंडे यांचा अपघाती मृत्यू झाला अशी पोलिसांकडे नोंद झाली. परंतू झेंडे यांचा अपघाती मृत्यू नसून खून झाला असल्याची तक्रार झेंडे यांच्या कुटूंबियांनी दिली होती. त्यानुसार पोलिसांनी तपास केला असता, दोन संशयित आरोपी पोलिसांच्या हाती लागले आहेतपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आझाद शेखलाल मुलानी (वय२६ रा. चिखली),सहदेव मारुती सोळंकी (वय २६ रा.त्रिवेणीनगर ) अशी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. मुलानी याचा झेंडे यांच्याशी आर्थिक व्यवहार झाला होता. तर सोळंकी याला झेंडे यांनी कामावरून कमी केले होते. या रागातून त्यांनी हे कृत्य केले असावे, असे पोलिसांना प्राथमिक तपासात उघड झाले आहे. याबाबतची माहिती अशी, शुक्रवारी रात्री दोनच्या सुमारास शंकर किसन झेंडे चिंचवड येथील हॉटेल बंद करून बापूजी मंदिराशेजारी निगडी येथे घरी जात होते. निगडीतील उड्डानपूलावर थोडे अंतर पुढे जाऊन त्यांची दुचाकी बाजुला पडल्याचे दिसून आले. त्यांना शरिरावर कोठेही जखमा नव्हत्या. दुचाकीचेही कसलेच नुकसान झाले नव्हते. दुचाकीचे नुकसान नाही, हाता, पायाला जखम नसताना, डोक्याला पाठीमागे मार बसल्याचे दिसून आले.  प्रथम दर्शनी तो अपघात असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, शनिवारी शंकर झेंडे यांची आई व भावाने तो अपघात नसून खून असल्याची तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. मुलानी याचा पैशाचा व्यवहार तर सोळंकी याला नोकरीवरून काढून टाकल्याच्या रागातून हा खून केल्याचे तपासात उघड झाले आहे.