शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

‘ती’च्या मदतीला धावल्या स्वयंसेवी संस्था, पंजाबीज् वेलफेअर असोसिएशनचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 05:50 IST

जुळ्या मुलींना जन्म दिल्याने पतीने झिडकारले. त्यातच ‘प्री-मॅच्युअर’ असल्याने दोन्ही बाळांची प्रकृती गंभीर होती. खर्चाची कशीबशी तोंडमिळवणी करीत असताना, सोमवारी दहाव्या दिवशी एक बाळ दगावले. दुस-या बाळाला वाचविण्याची तिची धडपड सुरू आहे.

पिंपरी : जुळ्या मुलींना जन्म दिल्याने पतीने झिडकारले. त्यातच ‘प्री-मॅच्युअर’ असल्याने दोन्ही बाळांची प्रकृती गंभीर होती. खर्चाची कशीबशी तोंडमिळवणी करीत असताना, सोमवारी दहाव्या दिवशी एक बाळ दगावले. दुस-या बाळाला वाचविण्याची तिची धडपड सुरू आहे. अगोदरच संकटात सापडलेली विवाहिता संकटाच्या गर्तेत अडकू लागली असताना, पंजाबीज् वेलफेअर असोसिएशनच्या पदाधिका-यांनी ‘लोकमत’ कार्यालयास भेट देऊन संबंधित महिलेची माहिती घेऊन तिला मदत करण्याची तयारी दाखविली आहे.प्रेम विवाहानंतर पहिल्याच प्रसूतीसाठी पत्नीला माहेरी सोडले. प्रसूती झाली अन् तिने जुळ्या मुलींना जन्म दिला. मात्र, मुली झाल्याचे कळल्यानंतर पतीने ‘तुझ्या मुली आणि तू, माझा यापुढे काही संबंध नाही,’ असे ठणकावून विवाहाची वर्षपूर्ती होण्याअगोदरच पत्नीला एकटे सोडून पती पंजाबमध्येच थांबला. जुळ्या मुली जन्मल्याबद्दल पत्नीला दोषी ठरवून तिला एकाकी सोडणाºया पाषाणहृदयी पतीने प्रसूतीनंतर पत्नीच्या तब्येतीची विचारपूस करण्याचीही तसदी घेतली नाही.या संदर्भातील ‘लोकमत’ची बातमी वाचून पंजाबीज् वेलफेअर असोसिएशनचे सचिव हरेश मन्ना यांनी लोकमत पिंपरी कार्यालयात येऊन प्रतिनिधीची भेट घेतली. या महिलेसंबंधी माहिती घेऊन तिला मदत करण्यासाठी संस्थेने पुढाकार घेतला आहे, असे सांगितले. संस्थेचे संस्थापक सुरेंद्र वाधवा व अन्य पदाधिकाºयांशी संपर्क साधला.‘लोकमत’चे मानले आभारमुलींच्या जन्माने संकटात सापडलेली महिला धैर्याने परिस्थितीवर मात करीत असताना तिला येणा-या अडचणींबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले. त्यामुळे संस्थेला माहिती मिळू शकली. त्याबद्दल संस्थेचे सेक्रेटरी हरेश मन्ना यांनी ‘लोकमत’चे आभार मानले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड