शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

नीलम गो-हे-श्रीरंग बारणे यांची पक्षप्रमुखांसमोरच वादावादी , लक्ष्मण जगतापांच्या भेटीचे पडसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 00:24 IST

शिवसेनेच्या उपनेत्या डॉ. नीलम गो-हे व मावळचे खासदार श्रीरंग बारणे या दोन नेत्यांमध्ये पक्षप्रमुखांसमोरच मुंबईतील मातोश्री येथील बैठकीत वादावादी झाली. आमदार लक्ष्मण जगताप यांना शिवसेनेत आणण्याच्या आक्षेपावरून वादंग झाल्याचे विश्वसनीयरीत्या समजते.

पिंपरी : शिवसेनेच्या उपनेत्या डॉ. नीलम गो-हे व मावळचे खासदार श्रीरंग बारणे या दोन नेत्यांमध्ये पक्षप्रमुखांसमोरच मुंबईतील मातोश्री येथील बैठकीत वादावादी झाली. आमदार लक्ष्मण जगताप यांना शिवसेनेत आणण्याच्या आक्षेपावरून वादंग झाल्याचे विश्वसनीयरीत्या समजते. गो-हे आणि जगताप यांच्यातील भेटीचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले. तेच वादाचे कारण असल्याची चर्चा आहे.मुंबईत आज ‘मातोश्री’ बंगल्यावर शिवसेनेचे मंत्री, खासदार आणि आमदारांची पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत बैठक होती. त्या बैठकीत पक्षप्रमुखांसमोरच दोनदा आमदार, मंत्री आणि खासदार यांच्यामध्ये खडाजंगी झाली. रायगडमधील आमदार भरत गोगावले आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यात पहिला, तर दुसरा वाद गोºहे आणि बारणे यांच्यात झाली.खडाजंगीचे कारण होते शिवसेनेच्या उपनेत्या नीलम गोºहे यांची भाजपाचे शहराध्यक्ष आणि आमदार लक्ष्मण जगताप यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने नुकतीच घेतलेली भेट. दरम्यान, गोºहे आणि बारणे यांच्यातील वाद हा विधानसभा निवडणुकीच्या आधीपासूनच आहे. पक्षाच्या आदेशानुसार भाजपात दाखल होण्यापूर्वीही जगताप यांना शिवसेनेत आणण्याचे प्रयत्न गोºहे यांनी केले होते. बैठकाही झाल्या होत्या. मात्र, जगताप यांनी ऐनवेळी भाजपात प्रवेश केला.>श्रीरंग बारणे यांच्या आक्षेपावर नीलम गो-हे म्हणाल्या, ‘माझी निष्ठा काय आहे, हे पक्षप्रमुखांना माहीत आहे. मला माझी निष्ठा कोणाला सांगायची गरज नाही.’ हे सांगताना गो-हे यांना आश्रू अवरता आले नाही. त्यातून दोन नेत्यांमध्ये शाब्दिक वादावादी झाल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. मात्र, खासदार श्रीरंग बारणे यांनी, असे काही घडलेच नाही, असे सांगून प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. तसेच, गो-हे यांनीही पक्षाअंतर्गत बैठकीतील चर्चेविषयी बोलण्यास नकार दिला.